scorecardresearch

‘थॉमस कूक’ची ब्रिटनमध्ये कर्मचारी कपात

आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रातील आघाडीच्या थॉमस कूकने ब्रिटनमधील आपल्या मनुष्यबळात कपात केली आहे. या भागातील २,५०० कर्मचारी कमी करण्यात आले आहेत.…

नवागत एअर आशियाच्या मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती

विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्तारानंतर भारतीय हवाई क्षेत्रात पंख पसरू पाहणाऱ्या एअर-आशियाने नोकरभरतीही सुरू केली असून कंपनीचा मुख्याधिकारीदेखील निश्चित केला आहे.…

तयार वस्त्रे उद्योग वार्षिक १५ टक्क्यांचा वृद्धीदर गाठेल : सीएमएआय

गेल्या दोन वर्षांत वाढीचा दर जवळपास शून्यवत झालेल्या तयार वस्त्रे उद्योगाला कायापालटाचे वेध लागले आहेत. अलीकडेच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील…

‘आरसीएफ’च्या युरिया उत्पादनक्षमतेत विस्तार

सार्वजनिक क्षेत्रातील खते उत्पादक राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडने अलिबागनजीक थल येथील आपल्या उत्पादन प्रकल्पाचे रु. ४८९ कोटींच्या गुंतवणुकीतून नूतनीकरण…

आर्थिक वर्षांत सॅमसंगचे २०० अब्ज डॉलर्सच्या विक्रीचे लक्ष्य

इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या सॅमसंग इंडिया कंपनीने ग्राहकांच्या गरजा ओळखून अनेक ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सादर केल्या असून…

कंट्री क्लबची ३५० कोटींच्या विस्तार योजनेची घोषणा

वेगाने विस्तारत असलेला ऐषाराम-मनोरंजन क्षेत्रातील समूह कंट्री क्लब इंडिया लि.ने देशभरात फिटनेस सेंटर्सचे जाळे स्थापित करण्याची आणि त्यासाठी रु. ३५०…

स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेचे रत्नागिरीत सहकार प्रशिक्षण केंद

रत्नागिरी येथील स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नुकतेच सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्या हस्ते झाले. कोकण विभागातील हे…

विट्स हॉटेल्सचा पाच ‘गोल्डन स्टार’ पुरस्कारांनी गौरव

कामत हॉटेल्स (इं.) लिमिटेडचा भाग असलेली लक्झरी बिझनेस हॉटेल्सची शंृखला विट्स हॉटेल्सला नुकत्याच मुंबईत ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये आयोजित पाचव्या…

संगम समूहाची पोलाद प्रकल्पात ५०० कोटींची गुंतवणूक

भिलवाडास्थित संगम समूहाने आपल्या महालक्ष्मी टीएमटी प्रा. लि. या समूहातील कंपनीच्या पोलाद प्रकल्पात ५०० कोटी रुपये गुंतविल्याची घोषणा केली आहे.…

श.. शेअर बाजाराचा : इथे शुद्ध लोणकढी (थाप) मिळेल!

भलत्या आमिषांना भुलून पसा अडकवून बसणारे भोळे गुंतवणूकदार आणि शेअर बाजार बदनाम करणाऱ्या अपप्रवृत्तींचा हा ओझरता वेध.. नुकताच घणसोलीहून अक्षय…

कार्डाद्वारे आंतरराष्ट्रीय व्यवहार; मर्यादा पाळण्याचे बँकांना आवाहन

आर्थिक गैरप्रकारावर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून कार्डाद्वारे होणाऱ्या व्यवहारांबाबत सजग राहण्याचे आवाहन रिझव्‍‌र्ह बँकेने अन्य व्यापारी बँकांना केले…

संबंधित बातम्या