सावंतवाडी नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा पगार, पीएफ थकला; ढिसाळ कारभाराविरोधात कामगारांचा बेमुदत उपोषणाचा इशारा…
सावंतवाडी : पीएफ फंड भरण्यास टाळाटाळ, कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय; सफाई कर्मचाऱ्यांचा संप मागे