scorecardresearch

Page 20 of कर्करोगग्रस्त रुग्ण News

cancer new tecchnology
लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्येही आढळून आला कॅन्सर; शास्त्रज्ञांनी ‘या’ चाचणीद्वारे ओळखले, वेळीच जाणून घ्या

कॅन्सर स्क्रीनिंग सुधारण्यासाठी काम करणाऱ्या GRAIL या हेल्थकेअर कंपनीने हे संशोधन केले आहे. यामध्ये ६६६२ व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

Early Symptoms of Cancer
Early Symptoms of Cancer : ‘ही’ लक्षणं दिसत असल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका; असू शकतो कर्करोगाचा धोका

कर्करोग या आजारचेही अनेक प्रकार असून बहुसंख्य लोक प्रोस्टेट, पोट, कोलोरेक्टल, यकृत, थायरॉईड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाने बाधित आहेत.

cancer treatment
विश्लेषण : कर्करोग बरा होणे आता दृष्टिपथात? प्रीमियम स्टोरी

केमोथेरेपीसारखे उपचार हे बहुतांशवेळा वेदनादायी आणि इतर दुष्परिणाम करणारे ठरू शकतात. त्यामुळे कर्करोग झाला या विचारानेच रुग्णांचे मनोधैर्य खचते.

Cancer_Clove
कर्करोग असल्याचं समजून महिलेवर सुरु होते उपचार; पण श्वासननळीकेतून डॉक्टरांनी लवंग काढली आणि…

डॉक्टरांनी कर्करोग असल्याचं सांगितल्यानंतर पायाखालची वाळूच सरकते. माणूस मनातून खचून जातो.

Bulbul Roy
Video : गेली १४ वर्ष कॅन्सरग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांना आधार देणाऱ्या बुलबुल राय । गोष्ट असामान्यांची भाग ११

गेली १४ वर्ष बुलबुल राय या कॅन्सरग्रस्तांना मदत करत आहेत. ‘बुलबुल राय फाउंडेशन’द्वारे त्या कॅन्सरग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांच्या राहण्याची आणि…

Tata Memorial Hospital
मुंबईकर महिलेने टाटा मेमोरियल रुग्णालयाला दान केली तब्बल १२० कोटींची जमीन

टाटा मेमोरियल रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. परिणामी इथल्या यंत्रणेवर प्रचंड ताण असतो.