Page 39 of कार अपघात News

गाडी चालवताना क्लच कधी आणि किती द्यावा यालाही महत्त्व आहे. याचा सरळ संबंध कारच्या इंजिन आणि मायलेजशी असतो.

अपघात एवढा भयानक होता की कारमधील पाच पैकी चार जण जागीच ठार झाले

या अपघातात ६ जण ठार, तर एक जण जखमी झाला. रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.

धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा आज सायन पनवेल महामार्गावर कोकण भवन येथे अपघात झाला.

नाशिक जिल्ह्यात सिन्नर घोटी महामार्गावरील घोरवड घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन १५० ते २०० फूट खोल दरीमध्ये कोसळले.

कोल्हापूरमध्ये मोटार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले.

जत तालुक्यातील बिरनाळ ओढ्याजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे.

तुमसर तालुक्यातील लंजेरा येथे शनिवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास घडली

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर दोन मोटारींची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला.

अहमदनगर रस्त्यावर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामणगाव जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खड्डयात गेली आणि भीषण अपघात झाला.

सोलापुरात सोमवारी (२५ एप्रिल) दुपारी रस्त्यावर थांबलेल्या मालट्रकवर पाठीमागून इनोव्हा मोटार जोरात आदळून भीषण अपघात झाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे सोमवारपासून तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहे.