मोटारीच्या धडकेत भटक्या श्वानाचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल याप्रकरणी श्वानप्रेमी महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मोटार चालकाविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2025 17:10 IST
तासगावजवळ मोटार – दुचाकी अपघातामध्ये तिघांचा मृत्यू… आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यातून परतणाऱ्या शिक्षकांच्या गाडीचा अपघात, तिघांचा बळी. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 20:43 IST
बंदोबस्तासाठी तैनात दोन पोलिसांना मोटारगाडीची धडक… एकाचा मृत्यू, महिला पोलीस जखमी वरळी-वांद्रे सागरी सेतू आणि सागरी किनारा मार्गाजवळ सकाळी ७.४५ च्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 14:41 IST
Mumbai Goa highway Accident: राजापुरात ट्रक आणि महिंद्रा मराझो कारचा भीषण अपघात; एक ठार तर पाच जण जखमी मुंबई-गोवा महामार्गांवरील राजापुर तालुक्यातील हातीवले येथील टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला महिंद्रा मराझो कंपनीच्या गाडीने जोरदार धडक देवून अपघात झाल्याची… By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 18:29 IST
Bhiwandi Accident : भिवंडीत विचित्र अपघातात एकाचा मृत्यू तर, दोन जण जखमी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर पुन्हा एकदा दुर्घटना, एकाचा मृत्यू. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 17:29 IST
विरारमध्ये धक्कादायक घटना; कार रो-रो बोटीतून थेट कोसळली समुद्रात नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून विरार आणि जलसार दरम्यान रोरो सेवा चालवली जाते. या बोटींमधून दररोज अनेक नागरिक दुचाकी आणि… By लोकसत्ता टीमAugust 31, 2025 13:10 IST
Ghodbunder Road Accident News : घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांचा भीषण अपघात, पोलीस कर्मचारी जखमी घोडबंदर मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त आहेत. अवजड वाहनांच्या वाहतुकीतून केव्हा सुटका होईल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 27, 2025 12:16 IST
धक्कादायक : कुख्यात गुंडाच्या मुलाचा पोलीस अधिकाऱ्याला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न कोराडी नाका ते नागपूर दरम्यानच्या मार्गावर शनिवारी २३ ऑगस्ट दुपारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा संतापजनक प्रकार घडला. By लोकसत्ता टीमAugust 26, 2025 11:30 IST
Latur Accident News: लातूरमधील निलंग्याजवळील अपघातात तीन तरुण मित्रांचा मृत्यू; सरवडीवर शोककळा लातूरहून निलंगा तालुक्यातील तीन तरुण आपला दुचाकीवरून सरवडी या आपल्या गावी जात होते. By लोकसत्ता टीमAugust 26, 2025 09:54 IST
वर्ध्यात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तीन ठार, एक जखमी वर्ध्यातील आमगाव शिवारात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. By लोकसत्ता टीमAugust 20, 2025 20:32 IST
पिंपळी येथील भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू; सुसाट थार गाडीने रिक्षाला उडवले, मृतकांमध्ये चार वर्षीय चिमुकल्याचाही समावेश… थार गाडीचा वेग ठरला जीवघेणा By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 19:47 IST
पोलीस उपायुक्तांच्या गाडीला मद्यपी चालकाची धडक समदीप मनमोहन सिंग (वय ३०, रा. शुभ इवान सोसायटी, केशवनगर, मुंढवा, मूळ रा. हरयाणा) याला अटक करण्यात आली. By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 23:00 IST
२०२६ मध्ये महाविनाश? भूकंप-पूर, महायुद्धाचे संकेत अन् एलियन्स…; सोन्याचा भाव तर…बाबा वेंगांची ही भाकितं धडकी भरवणारी
Donald Trump : अमेरिका भारतावरील ‘टॅरिफ’ कमी करणार? डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही भारताबरोबर एक…”
“तू माझ्याबरोबर राहा, मी दर महिन्याला तुला पैसे देईन”, विवाहित निर्मात्याने रेणुका शहाणेंना दिलेली ऑफर; म्हणाल्या, “रवीना टंडन…”
अखेर सत्य आलं समोर! मधुभाऊंचा ‘तो’ एक इशारा अन् सायली झाली खूश, संशय खरा ठरला; ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा…
Donald Trump : अमेरिका भारतावरील ‘टॅरिफ’ कमी करणार? डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही भारताबरोबर एक…”