scorecardresearch

कार News

कार (Car) मोटार, मोटारवाहन किंवा मोटारकार हे चार चाक असलेले वाहन आहे.


पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी, घोडागाडी अशा वाहनांचा वापर केला जात असे. पुढे युरोपामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा या वाहनांना पर्याय म्हणून यंत्राचा वापर केला जावा असा विचार अनेकांच्या मनात आला. यातूनच १८८५ मध्ये जर्मन संशोधक कार्ल बेंत्स यांनी जगातील पहिली कार हे स्वयंचलित वाहन फोर स्ट्रोक इंजिन वापरून तयार केले. त्यानंतर जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना १९०२ मध्ये सुरु केला.


हेन्नी फोर्ड यांनी या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आणि माफक दरात सर्वसामान्यांना परवडतील अशा मोटारगाड्या तयार करुन विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू कार निर्मिती व्यवसाय वाढत गेला.


Read More
maruti suzuki price drop on s presso and other cars
Maruti Suzuki Price Reduction : मारुती सुझुकीची ‘एस-प्रेसो’ कार १.३० लाखांनी स्वस्त; अन्य कारवर लाखभराची घसघशीत सूट…

सरकारने जीएसटीमध्ये कपात केल्याने आणि सणासुदीच्या ऑफरमुळे, मारुती सुझुकीने त्यांच्या अनेक मॉडेल्सच्या किमतीत मोठी घट केली आहे.

ritika supercar club Queens Drive
सुपरकारचं स्टेअरिंग तिच्या हाती…

‘क्विन्स ड्राईव्ह’ या सुपरकार क्लबच्या माध्यमातून स्त्रियांना गाडी चालवायला शिकण्यास आणि चालक म्हणून नोकरी करण्यासाठी मदत मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम…

drugged animals rescued from smugglers in vasai
VIDEO: गुंगीचे औषध देऊन जनावरांची तस्करी ! गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड…

वसईच्या शिरसाड नाका येथे गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे गुंगीचे औषध देऊन गुरांची तस्करी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला.

Mechanical parking lot collapses in Kings Circle; five cars damaged
किंग्स सर्कलमधील यांत्रिकी वाहनतळ कोसळले; पाच मोटारगाड्यांचे नुकसान

सोमवारी सायंकाळी इमारतीतील यांत्रिकी वाहनतळ कोसळताच मोठा आवाज झाला. त्यांनतर नागरिकांना वाहनतळ कोसळल्याची माहिती मिळाली.

Nitin Gadkari
“…तर सरकारला ४०,००० कोटींचा फायदा होईल”, नितीन गडकरींचं महत्त्वाचं विधान

Vehicle Scrapping Discount Appeal By Nitin Gadkari: मोटार वाहन नियमांनुसार, व्यावसायिक वाहनांसाठी, ती वाहने आठ वर्षे जुनी होईपर्यंत दर दोन…

car motor prices declined
विश्लेषण : मध्यमवर्गियांना मोटार दिलासा…GST कपातीचे इंधन कोणत्या कार, मोटारसायकलला?

छोट्या कार व मोटारसायकल यांच्या किमती मोठ्या फरकाने कमी झालेल्या असतील. पेट्रोल, एलपीजी व सीएनजीवर चालणाऱ्या १२०० सीसी आणि डिझेलवरील…

Tata Motors announces reduction in passenger vehicle prices
Tata Motors Price Cut: टाटाची वाहने झाली लाखोंनी स्वस्त; कोणती कार किती स्वस्त?

देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देण्यासाठी प्रवासी वाहनांच्या…

Minister pratap sarnaik purchase india first tesla model y car know about price and features of tesla car mumbai
प्रताप सरनाईक झाले भारतातील पहिल्या टेस्लाचे मालक; किंमत एकून शॉक व्हाल, काय एवढं खास? जाणून घ्या

Pratap sarnaik purchase india first tesla model: देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार, असा निर्धार प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला…

ताज्या बातम्या