scorecardresearch

कार Photos

कार (Car) मोटार, मोटारवाहन किंवा मोटारकार हे चार चाक असलेले वाहन आहे.


पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी, घोडागाडी अशा वाहनांचा वापर केला जात असे. पुढे युरोपामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा या वाहनांना पर्याय म्हणून यंत्राचा वापर केला जावा असा विचार अनेकांच्या मनात आला. यातूनच १८८५ मध्ये जर्मन संशोधक कार्ल बेंत्स यांनी जगातील पहिली कार हे स्वयंचलित वाहन फोर स्ट्रोक इंजिन वापरून तयार केले. त्यानंतर जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना १९०२ मध्ये सुरु केला.


हेन्नी फोर्ड यांनी या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आणि माफक दरात सर्वसामान्यांना परवडतील अशा मोटारगाड्या तयार करुन विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू कार निर्मिती व्यवसाय वाढत गेला.


Read More
Best Selling Car
9 Photos
मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारवर अख्खा देश फिदा, झाली दणक्यात विक्री, किंमत फक्त…

भारतीय बाजारपेठेत सात सीटर कारची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून मारुतीच्या एका कारची तुफान विक्री होत आहे.

Pranlal Bhogilal historic vehicles, Pranlal Bhogilal collector India, Vintage and Classic Car Club of India (VCCCI) founder, Pranlal Bhogilal Auto World Vintage Car Museum
9 Photos
काळाची आवर्जून पाहावीशी वाटणारी चाकं! विंटेज कार्स, अवलिया संग्राहक आणि त्याचं भन्नाट कलेक्शन!

अहमदाबादजवळील शांत काठवाडा इस्टेटमध्ये वसलेल्या ऑटो वर्ल्ड व्हिंटेज कार म्युझियममध्ये प्राणलाल भोगीलाल यांच्या २०० हून अधिक व्हिंटेज कार्सचा मोठा संग्रह…

most expensive cars in the world
7 Photos
Expensive Cars: ‘या’ ६ आहेत जगातील सर्वात महागड्या कार; किंमत ऐकून तुम्हाला भरेल हुडहुडी

Expensive Cars: जगभरात अशा अनेक महागड्या गाड्या आहेत ज्यांची किंमत करोडोंच्या घरात आहे. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या…

Hyundai Exter Crosses 1 Lakh Booking
12 Photos
देशातल्या सर्वात लहान SUV समोर सर्वांची बोलती बंद, तुफान विक्रीमुळे वेटिंग पीरियड पोहोचला ४ महिन्यांवर

देशभरात या लहान SUV ला मोठी मागणी असून लाँच होण्यापूर्वीच या मायक्रो एसयूव्हीला १० हजारांपेक्षा जास्त बुकींग मिळाले होते.

Most stolen cars in India
12 Photos
देशात ‘या’ ५ कार्सची होते सर्वात जास्त चोरी; पाहा कोणत्या गाड्यांवर असते चोरांची नजर…

Most stolen cars in India: कोणत्या कार्सची देशात सर्वाधिक चोरी होते तुम्हाला माहिती आहे का, पाहा तुमची कार तर नाही…

Anand Mahindras Car Collection
12 Photos
दरवर्षी लाखो गाड्या विकणारे आनंद महिंद्रा स्वतः कोणती कार वापरतात माहितेय का? पाहून तुम्हीही व्हाल थक्क

भारतासह जगभरात लाखो गाड्या विकणारे आनंद महिंद्रा स्वतः कोणती कार वापरतात माहितेय का? जाणून घ्या…

12 Photos
PHOTOS: मे २०२३ च्या टॉप १० बेस्ट सेलिंग कार्स; मारुतीच्या ‘या’ गाड्यांचा आहे समावेश

सर्व कंपन्यांनी मिळून पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये मे २०२३ या महिन्यामध्ये एकूण ३,३४,८०० युनिट्सची विक्री केली आहे.

ताज्या बातम्या