scorecardresearch

कार News

कार (Car) मोटार, मोटारवाहन किंवा मोटारकार हे चार चाक असलेले वाहन आहे.


पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी, घोडागाडी अशा वाहनांचा वापर केला जात असे. पुढे युरोपामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा या वाहनांना पर्याय म्हणून यंत्राचा वापर केला जावा असा विचार अनेकांच्या मनात आला. यातूनच १८८५ मध्ये जर्मन संशोधक कार्ल बेंत्स यांनी जगातील पहिली कार हे स्वयंचलित वाहन फोर स्ट्रोक इंजिन वापरून तयार केले. त्यानंतर जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना १९०२ मध्ये सुरु केला.


हेन्नी फोर्ड यांनी या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आणि माफक दरात सर्वसामान्यांना परवडतील अशा मोटारगाड्या तयार करुन विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू कार निर्मिती व्यवसाय वाढत गेला.


Read More
scam on petrol pump take prcaution on filling meter fuel diesel on car bike or other vehicle
पंपावर पेट्रोल, डिझेल भरताना घ्या काळजी, अन्यथा तुमच्याबरोबरही होऊ शकते ‘अशी’ फसवणूक

वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरताना जरा सावध रहा. तसेच खालील दिलेल्या गोष्टींची काळजी घ्या.

Cheapest Electric Scooter
६९ हजार रुपये किंमत, एका चार्जवर धावेल ११० किलोमीटर; ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, पाहा यादी

Cheapest Electric Scooters: कमी बजेटमध्ये नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची आहे? ही यादी एकदा वाचाच!

Vladimir Putin gifts a russian limousine aurus senat car to kim jong
Limousine Aurus Senat : पुतिन यांनी किम जोंग यांना दिली आलिशान कार भेट; बुलेटप्रूफ कारचे फीचर्स अन् किंमत वाचून थक्क व्हाल

पुतिन यांनी रशियामध्ये बनवली जाणारी लिमोझिन Aurus Senat उत्तर कोरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांना भेटस्वरुप दिली आणि सोशल मीडियावर…

How to correct address information on RC card Follow These Steps To Change Address
कार किंवा बाईकच्या आरसी बुकवरचा पत्ता ऑनलाइन कसा बदलायचा? जाणून घ्या सोपी पद्धत; लगेच होईल काम

वाहन आरसीवरील पत्त्याचे तपशील ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने बदलले जाऊ शकतात. हा आरसीवरचा पत्ता बदलण्यापूर्वी काही कागदपत्रे आवश्यक आहेत आणि…

Maruti Suzuki CNG Car
मारुतीचा नाद करायचा नाय! देशात आणतेय ट्विन सिलिंडरसह ३ सीएनजी कार; हे ऐकताच बाकी कंपन्यांची उडाली झोप!

Upcoming CNG cars: मारुती सुझुकी भारतीय बाजारात आपल्या तीन सीएनजी कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.

A water bottle can cause a car fire don't do this by mistake or your car will burn to ashes
एका पाण्याच्या बाटलीमुळे कारमध्ये लागेल आग, चुकूनही करू नका ही गोष्ट नाहीतर जळून राख होईल तुमची कार

कारमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमुळेही आग लागू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या एका चुकीमुळे कार आगीमध्ये जळून खाक होऊ…

Best Selling SUV Car
बाजारात ७.४६ लाखाच्या ‘या’ ५ सीटर SUV ला तुफान मागणी, १४ महिन्यांत १.५ लाखाहून अधिक कारची विक्री, मायलेज…

Best Selling Car: देशातील बाजारपेठेत नुकत्याच लाँच झालेल्या एसयुव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शानदार लूक आणि फीचर्समुळे या…

Car Sales Drop In May
देशात ‘या’ ६ एअरबॅग्स असलेल्या SUV कडे ग्राहकांनी फिरवली पाठ; ३० दिवसात विक्री ०, पाच महिन्यात फक्त २ लोकांनी केली खरेदी

Car Sales Drop In May: एकीकडे मारुती सुझुकी आणि ह्युंदाई सारख्या कंपन्या भारतीय कार बाजारात लाखो वाहनांची विक्री करत असताना,…

Alandi, boy, car, Pimpri,
पिंपरी : कल्याणीनगर अपघात प्रकरणाची आळंदीत पुनरावृत्ती; अल्पवयीन मुलाने भरधाव मोटार अंगावर घातल्याने महिला जखमी

गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार प्रकरणाची पुनरावृत्ती आळंदीजवळील वडगाव घेनंद येथे घडल्याची समोर आले आहे.

car accessories for Monsoon season
Monsoon car accessories : पावसाळ्यात गाडीचे रक्षण करतील ही ५ उपकरणे; पाहा…

Monsoon car tips : पावसाची चाहूल लागलेली असताना तुमच्या वाहनाचे चिखल, पाणी यांपासून संरक्षण करण्यासाठी गाडीत कोणती उपकरणे तुम्ही लावू…

Safe Driving Tips
कारचे गिअर बदलण्यापूर्वी ब्रेक दाबावे की नाही? अपघाताचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक कार चालकाला ‘हे’ माहित असायलाच हवं!

Safe Driving Tips: कारचे गिअर बदलण्यापूर्वी ब्रेक दाबावा की नाही? सुरक्षित कार चालविण्याचे टिप्स जाणून घ्या…

ताज्या बातम्या