Page 5 of कार Photos

५ आणि ६ ऑक्टोबर २०२१रोजी लंडनमधील जगातील सर्वात मोठ्या हेलिटेक एक्स्पोमध्ये आशियातील पहिली हायब्रिड फ्लाइंग कार सादर करण्यात आली.

देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक महिंद्राने भारतातील सणांच्या निमित्ताने आपली नवीन XUV700 SUV लाँच करण्यापूर्वी बुकिंग सुरू केली आहे.

भारतीय ग्राहकांचा सीएनजी गाड्यांकडे पाहण्याचा कल आता बदलला आहे. याचनिमित्ताने जाणून घेऊयात भारतातील ५ सर्वोत्तम इंधन-कार्यक्षम CNG गाड्यांची माहिती

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला (Tesla) यांनी या वर्षाच्या सुरूवातीस भारतात लवकरच कार येईल याची घोषणा केली…

लाँचिंगच्या आठ महिन्यांमध्येच केला मोठा धमाका…

फॉर्चुनर, हॅरिअर, Duster सारख्या शानदार गाड्यांवर मात. पण मारुती सुझुकी…

दिसताच ‘याड’ लागावं अशी महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार, पाहा फोटो

विक्रीची नवीन आकडेवारी आली समोर

‘इलेक्ट्रिफाईंग’ ! किंमत फक्त…

नवीन झिपट्रॉन तंत्रज्ञानाचा वापर, जाणून घ्या किंमत…

नव्या बीएस-६ नियमासाठी अवघ्या महिनाभराचा कालावधी शिल्लक
