scorecardresearch

करिअर Photos

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या सदरामध्ये करिअरसंबंधित माहिती देण्यात येईल. करिअर (Career) म्हणजे एखाद्याचा नोकरी-व्यवसायासंबंधीचा प्रवास. एखाद्याने विशिष्ट विषयाचे शिक्षण घेतल्यास त्याच क्षेत्रात तो कशी प्रगती करतो हा प्रवास म्हणजे एखाद्याचे करिअर किंवा एखाद्याने विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्यास त्याला मिळणारे यश म्हणजे त्याचे करिअर, असे मानतो. आजकालच्या तरुण पिढीला त्यांच्या भविष्यात चांगले करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे.


अनेकांचे शालेय जीवनात ध्येय ठरलेले असते; पण त्यांना पुढे जाऊन नेमके काय व्हायचे आहे आणि ठरवलेले ध्येय कसे पूर्ण करावे हे माहीत नसते. अनेकांना भविष्यात काय करायचे हे माहीत नसते किंवा ते कसे पूर्ण करायचे हे माहीत नसते. अशा वेळी या विद्यार्थ्यांना स्वत:ची आवड लक्षात घेऊन, करिअर म्हणून एका क्षेत्राची निवड करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.


हे मार्गदर्शन या सदरामधून केले जाते. दहावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत?, बारावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत? पदवी किंवा पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नोकरी किंवा करिअरचे कोणते पर्याय आहेत यांची माहिती तुम्हाला येथे मिळेल. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतून शिक्षण घेतल्यास कोणकोणत्या नोकरीच्या संधी आहेत हे तुम्हाला येथे जाणून घेता येईल. डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक यांसह इतर विविध क्षेत्रांतील करिअर करण्याचे पर्याय कोणते हे जाणून घेता येईल. सरकारी नोकरीबाबत येथे नवनवीन माहिती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरी शोधत असाल, तर त्याची माहितीदेखील येथे मिळू शकते. नोकरी आणि करिअरसंबंधित सविस्तर मार्गदर्शन आणि ताज्या घडमोडींसाठी करिअर सदराला नक्की भेट द्या.


Read More
NEET UG 2025, what to do if you get low rank in NEET
9 Photos
NEET मध्ये रँक मिळाला नाही? निराश होऊ नका; उत्तम करिअरसाठी ‘या’ पर्यायांचा विचार करता येईल, ज्यामधून पैसा आणि ओळखही मिळेल…

जर तुम्हाला नीट यूजीमध्ये अपेक्षित रँक मिळाला नसेल तर निराश होण्याची गरज नाही. जीवशास्त्राशी संबंधित अनेक करिअर पर्याय आता पूर्वीपेक्षा…

AI courses for commerce students after 12th
9 Photos
वाणिज्य शाखेतून बारावी पूर्ण केली असेल, तर या एआय कोर्सेससह पदवी मिळवा; परदेशातूनही येतील ऑफर कॉल!

बहुतेक वाणिज्य विद्यार्थी बीबीए, बीकॉम किंवा बीसीए सारख्या सामान्य अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात. परंतु आजच्या युगात, जर तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमात एआय…

Which course is best after biology class 12
10 Photos
एमबीबीएस व्यतिरिक्त, जीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ‘हे’ 9 उत्तम करिअर पर्याय आहेत

Biology Careers Other than MBBS : जर तुम्हाला जीवशास्त्रात रस असेल आणि एमबीबीएस व्यतिरिक्त काही वेगळे आणि खास करिअर शोधत…

Ideal Lifestyle at the Age of 35
12 Photos
वयाच्या ३५ व्या वर्षानंतर ‘या’ गोष्टीकडे कधीच दुर्लक्ष करू नका

वयाच्या ३५ व्या वर्षी आदर्श जीवनशैली: एका विशिष्ट वयानंतर, अनेक गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. विशेषतः वयाच्या ३५ व्या वर्षी,…

Kamal Khushlanis inspiring success story
9 Photos
१० हजार रुपये उधार घेतले अन् सुरू केला व्यवसाय; आज आहे १,१५० कोटी कंपनीचे मालक; वाचा, कमल खुशलानी यांची Success Story

तुम्ही कधी तरी फॅशन दुनियेतील मुफ्ती (MUFTI) ब्रँडविषयी वाचले असेल किंवा ऐकले असेलच. या कंपनीचे मालक कमल खुशलानी यांनी १९९८…

if you want government job after 12th you can do preparation | best government exams after the 12th board exams
9 Photos
बारावीनंतर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ‘या’ स्पर्धा परीक्षांची तयारी करा

Government jobs : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बारावीनंतर विद्यार्थी कोणत्या स्पर्धा परीक्षा देऊ शकतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

10 tips help you for Interview Preparations
12 Photos
Job Interview : फक्त ‘या’ दहा गोष्टी लक्षात ठेवा, मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे जा!

आज आम्ही तुम्हाला अशा दहा गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्ही लक्षात ठेवाल तर तुम्हाला मुलाखतीत कधीही अपयश येणार नाही. जाणून…

ताज्या बातम्या