scorecardresearch

करिअर News

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या सदरामध्ये करिअरसंबंधित माहिती देण्यात येईल. करिअर (Career) म्हणजे एखाद्याचा नोकरी-व्यवसायासंबंधीचा प्रवास. एखाद्याने विशिष्ट विषयाचे शिक्षण घेतल्यास त्याच क्षेत्रात तो कशी प्रगती करतो हा प्रवास म्हणजे एखाद्याचे करिअर किंवा एखाद्याने विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्यास त्याला मिळणारे यश म्हणजे त्याचे करिअर, असे मानतो. आजकालच्या तरुण पिढीला त्यांच्या भविष्यात चांगले करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे.


अनेकांचे शालेय जीवनात ध्येय ठरलेले असते; पण त्यांना पुढे जाऊन नेमके काय व्हायचे आहे आणि ठरवलेले ध्येय कसे पूर्ण करावे हे माहीत नसते. अनेकांना भविष्यात काय करायचे हे माहीत नसते किंवा ते कसे पूर्ण करायचे हे माहीत नसते. अशा वेळी या विद्यार्थ्यांना स्वत:ची आवड लक्षात घेऊन, करिअर म्हणून एका क्षेत्राची निवड करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.


हे मार्गदर्शन या सदरामधून केले जाते. दहावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत?, बारावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत? पदवी किंवा पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नोकरी किंवा करिअरचे कोणते पर्याय आहेत यांची माहिती तुम्हाला येथे मिळेल. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतून शिक्षण घेतल्यास कोणकोणत्या नोकरीच्या संधी आहेत हे तुम्हाला येथे जाणून घेता येईल. डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक यांसह इतर विविध क्षेत्रांतील करिअर करण्याचे पर्याय कोणते हे जाणून घेता येईल. सरकारी नोकरीबाबत येथे नवनवीन माहिती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरी शोधत असाल, तर त्याची माहितीदेखील येथे मिळू शकते. नोकरी आणि करिअरसंबंधित सविस्तर मार्गदर्शन आणि ताज्या घडमोडींसाठी करिअर सदराला नक्की भेट द्या.


Read More
ICMR-NIRRCH job hiring 2024
NIRRCH Mumbai recruitment 2024 : आयसीएमआर मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांवर होणार भरती

NIRRCH Mumbai recruitment 2024 : आयसीएमआर – राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई येथे नोकरीची भरती होणार आहे.…

Nilkrishna Gajare
JEE Mains 2024 : महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मुलाची जेईई मुख्य परीक्षेत बाजी, विद्यार्थ्यांना संदेश देत म्हणाला…

विद्यार्थी jeemain.nta.ac.in या संकेतस्थळावर जाऊन JEE मुख्य परीक्षेचा निकाल निकाल पाहू शकतात.

MPSC Mantra Non Gazetted Services Joint Prelims Exam Analysis of geography questions
MPSC मंत्र: अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा; भूगोल प्रश्न विश्लेषण

मागील वर्षीपासून अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सर्व गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गांच्या परीक्षांचा पहिला टप्पा म्हणून सुरू झाली.

point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला

सतत चिंताग्रस्त राहणाऱ्या शेफालीला माझ्याकडे पाठवण्यात आले. कठीण अशी ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झाम उत्तीर्ण झाल्यानंतर तिने अलीकडेच एका प्रतिष्ठित ‘बी’…

Inlaks Shivdasani Scholarship, Indian Students in Higher Education, Indian Students Abroad Education, Supporting Indian Students, scolarship for abroad education, marathi news, education news, scolarship news, abroad scolarship, career article, career guidance, scolarship for students, indian students,
स्कॉलरशीप फेलोशीप : इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती

१९७६ पासून, इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती ४८० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना यूएसए, यूके आणि युरोपियन संस्थांमध्ये पूर्ण-वेळ मास्टर्स, एमफिल किंवा डॉक्टरेट…