scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

केंद्र सरकार News

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
Modi government order on GST cut
Gst Reforms : मोदी सरकारकडून जीएसटीबाबत कंपन्यांना महत्त्वाचे आदेश; वस्तूंच्या किमती कमी होणार

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) दरामध्ये कपात करण्यात आल्याने उत्पादक कंपन्यांनी विक्री न झालेल्या वस्तूंच्या कमाल किरकोळ किमतीत (एमआरपी) बदल…

Shahapur protest NHM staff beating thalis against government contractual health workers in Maharashtra launch indefinite strike
Thane Health Workers Protest : शहापुरात ‘या’ कारणांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन

या आंदोलनाचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी थाळीनाद करून सरकारच्या वेळकाढू धोरणाचा…

Planning of river linking project with Chief Minister Fadnavis and Water Resources Minister
विदर्भ – मराठवाडा नदीजोड प्रकल्पाचा खर्च ९८ हजार कोटींवर; महिनाभरात आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महिनाभरात सादर करण्याचे आदेश देतानाच प्रकल्प खर्चाचा २५ टक्के भार उचलण्यासाठी केंद्र…

tiktok
भारतात TikTok वरील बंदी हटवणार? मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले…

TikTok banned in India : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म टिकटॉकवर भारतात बंदी घालण्यात…

Construction of 30 health clinics in porta cabins in Thane
ठाण्यात पोर्टा कॅबिनमध्ये ३० आरोग्यमंदिर दवाखान्याची उभारणी… १० दवाखाने लवकरच…

पहिल्या टप्प्यात १० आरोग्य मंदीरांचा शुभारंभ ११ सप्टेंबरला करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. तर, त्यानंतर उर्वरित आरोग्यमंदिर टप्प्याटप्प्याने सुरू केली…

nitin Gadkari news in marathi
गडकरी म्हणाले, “मी सरकारमध्ये असलो तरी सांगतो, सरकार सोबत जोडून कुठलेही काम करू नका”

भारताला विश्वगुरू बनायचे असेल तर केवळ ‘सोन्याची चिडीया’ बनून हे शक्य नाही. तर त्याला गुरूत्व दाखवावे लागेल.

The issue of naming the Navi Mumbai International Airport
नवी मंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पेटला, भिवंडी ते जासई वेगळ्याच रॅलीचे आयोजन

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांतील…

Mandatory smart prepaid meters for general consumers
स्मार्ट मीटर अपडेट: सामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती, गणेश मंडळांना मात्र साधे मीटर..

राज्यात २ कोटी २४ लाख ८८ हजार ८६६ गैरकृषी वीज ग्राहक आहे. त्यांच्या मीटरला ‘स्मार्ट मीटर’मध्ये बदलवले जाणार आहे. या…

ताज्या बातम्या