Page 139 of केंद्र सरकार News
तामिळनाडू राज्यात विकसित होऊ शकणारे असे तीन सीईझेड प्रकल्प निश्चितही केले गेले आहेत.
केंद्र सरकारच्या एका विधानाने आज सव्वाशे कोटी भारतीयांचे काळीज जखमी झाले आहे,
नवीन नियमांना ३१ जुलै २०१६ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
महसूल खात्यात सर्वात जास्त ७० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.
राष्ट्रपती राजवट लागू असताना केंद्राचे हे वर्तन विचित्र आहे, असे रावत म्हणाले.
सध्याच्या व्याज दरानुसार या निधीवर फारतर चाळीस लाख रुपयांची रक्कम मिळू शकेल.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळीच्या मुहूर्तावर अनोखी भेट दिली आहे.
भारतात २०१२ साली झालेल्या मृत्यूमागे रसायनयुक्त हद्रोग आणि फुफ्फुसांचे आजार कारणीभूत असून हवेतील प्रदूषणामुळे होत आहेत.
विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी भूविधेयकावर थोडी तडजोड करण्याचा प्रयत्न करावा.
‘चाइल्ड पोर्नोग्राफी’वर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले आहे.
शहरातील रुग्णांसोबत जिल्ह्य़ातील शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णही उपचारांसाठी येत असतात.