Page 14 of केंद्र सरकार News
India vs China: डॉ. लोबसांग सांगे यांनी यावेळी भारतातील सर्वच पक्षांतील नेत्यांना चीनपासून सतर्क राहण्याचा इशारा दिला.
केंद्र सरकारमधील महिला व बालविकास खाते, आयुष मंत्रालय, आदिवासी कल्याण खात्याच्या संयुक्त विद्यमाने या संशोधनात्मक प्रकल्पावर काम सुरू आहे.
जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा या चार तालुक्यातील जवळपास नऊ हजार २५४ ग्राहकांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेतल्याचा दावा महावितरणने केला आहे.
बंजारा आणि धनगर समाज आदिवासी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करीत आहेत. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनीही हा मुद्दा मांडल्यानंतर राज्याचे माजी मंत्री…
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील सहा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आल्याची माहिती दिली.
Minister Ashwini Vaishnaw : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी देशाला संबोधित करताना सर्वांनी जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू, भारतात तयार…
तमिळनाडूतही त्रिभाषा सूत्र लागू झाले पाहिजे, अशी केंद्राची आग्रही भूमिका. या वादात तमिळनाडूतील विद्यार्थी नाहक भरडले जात आहेत.
”केंद्र सरकारने २०१७मध्ये ‘जीएसटी’ लागू केले तेव्हापासून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने त्यासंबंधी समस्या दाखवून दिल्या होत्या.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणातून मुंबईला दर दिवशी…
नवरात्र प्रारंभाच्या दिवशी जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्याने पुन्हा उच्चांक गाठला; तीन आठवड्यांत ६,९०० रुपयांची वाढ, चांदीच्या दरात बदल नाही.
आजपासून कार, बाईक, टीव्हीसह अनेक घरगुती वस्तू स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गाला दिलासा मिळणार आहे.
Piyush Goyal On H-1B Visa: पियुष गोयल म्हणाले, “पहिल्या तिमाहीत आपण ७.८ टक्के विकास साध्य केला आहे. ते म्हणाले, “हे…