Page 49 of फसवणूकीचं प्रकरण News
विक्रांतने ती रक्कम हवाला व्यापारातून, क्रिकेट सट्टेबाजीतून किंवा अवैधरित्या कमावलेली आहे का? याबाबत चौकशी होणे गरजेचे होते.
आरोपी ज्योती आणि साथीदार रामचंद्र यांनी ज्येष्ठाकडून घेतलेल्या खंडणीची रक्कम एका बँकेत मुदतठेव स्वरुपात ठेवल्याचे तपासात उघडकीस आले.
अस्तित्वात नसलेल्या सदनिका नागरिकांना विक्री करायचा. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर कर्ज घेऊन ती रक्कम परस्पर लंपास देखील करत होता.
धूर फवारणीच्या कामात कुळगाव बदलापूर नगरपालिकेची ८१ लाख ९५ हजार ८०६ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
उरणच्या चिटफंड घोटाळ्याचे प्रतिबिंब मुलांनी सादर केल्याने पुन्हा एकदा या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महिला आरोपीने मंत्रालयात नोकरीला तर राजेशने बँकेत नोकरीला असल्याचे सांगितले.
आपण कोणत्याही वस्तुची खरेदी केली नाही तरी, आपल्या बँक खात्यामधून अचानक ८८ हजार ५०० रूपये कसे वळते झाले असा प्रश्न…
सोंटूची पत्नी गरीमा जैन, भाऊ धीरज ऊर्फ मोंटू जैन, आई कुसुमदेवी जैन यांच्या मदतीने घरातील ८ कोटी रुपये रोख आणि…
डॉ. बग्गांच्या घरून १ कोटी ३४ लाख रोकडसह ३ किलो २०० ग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली.
स्थानिक तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्यामार्फत कळवा पोलीस ठाण्यात कैलास पाटील यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे
मूळ सातबारा आणि संगणकीकृत करण्यात आलेला सातबारा उतारा यांमध्ये अनेक ठिकाणी तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे.
३७ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या संशयाखाली दोन महिलांसह सहा जणांविरूद्ध मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.