Page 50 of फसवणूकीचं प्रकरण News
गिरणी मालक व त्यांना तेलंगणातून निकृष्ट तांदूळ पुरवठा करणारा सिरोंचातील कुख्यात तस्कर ‘विरेनसेठ’ अद्यापही मोकाट आहेत.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली १२ कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी आरोपी ठाकूर बंधूंनी अखेर ताडोबा अंधारी…
धान खरेदी व भरडाईत गैरव्यवहार केल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळ गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन रमेश कोटलावार यांना ८ ऑगस्ट रोजी निलंबित…
आंतरराष्ट्रीय बुकी सोंटू ऊर्फ अनंत जैनचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे आता शनिवारी तो नागपूर गुन्हे शाखेकडे आत्मसमर्पण करणार आहे.
ताडोबा जंगल सफारीसाठी अभिषेक व राेहित ठाकूर यांच्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन नावाच्या कंपनीमध्ये ताडोबा अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाउंडेशनचे…
आंतरराष्ट्रीय शिंपिंग कंटेनर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची सुमारे १६ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल…
उडाण संस्थेने खोटी माहिती देऊन आपली शिक्षणाची तीन वर्ष फुकट घालविली. आपले आर्थिक नुकसान केले म्हणून ३८ विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यात…
देवपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघ याच्या घरातून देवीचे सोने, चांदीचे दागिने जप्त केले…
तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह आठ जणांविरुध्द निजामपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
चव्हाणने हप्ते न भरल्याने तिने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा समाजमाध्यमात छायाचित्रे, तसेच ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली.
जिल्हाधिकारी असल्याची बतावणी करुन जुने फर्निचर स्वस्तात विक्रीच्या आमिषाने ७० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चोरट्याला सायबर पोलिसांनी राजस्थानातून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता आणि त्यांचे पती विश्वजीत यांच्यात वैशाली हॉटेलच्या मालकीवरुन वाद सुरू आहेत.