Page 56 of छत्रपती शिवाजी महाराज News
जागतिक इतिहासात अनेक गुणसंपन्न व्यक्तिमत्त्व व धुरंधर नेते होऊन गेले. अनेकदा छत्रपतींची तुलना या दिग्गज मंडळींशी केली जाते.
अमोल कोल्हेंनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
राजेश वैद्य यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग लाकडावर कोरीव काम करून साकारण्याचा प्रयत्न केलाय.
घराण्यात फूट पाडण्यापर्यंत प्रस्थापित लोक गेले होते, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले
राज्यात सोमवार म्हणजेच 6 जून रोजी “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे.
राज्यकर्त्यांनी धर्माकडे कोणत्या दृष्टीनं पाहावं, याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी, अफझलखानाच्या वधातूनही घालून दिला… पण तो कसा? आणि रयतेला भंडावून…
संभाजीराजे हे अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.
“राजकारणात परिपूर्ण हिंदुत्व घुसलंच पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात राजनीतीचं हिंदुकरण आणि हिंदुंचं सैनिकीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच मार्गाने…!”
सलमानचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सलमानच्या या कृतीने त्याने सगळ्यांची मन जिंकली आहेत.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य-टिळकांनी बांधली, मग टिळकांनाही तुम्ही ब्राह्मण म्हणूनच बघणार का?, असं राज ठाकरे सभेत म्हणाले होते.
लोकमान्य टिळकांनी लोकवर्गणी गोळा करुन एका बॅंकेत ठेवली होती पण ती दिवाळखोरीत निघाली, असेही श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने म्हटले
राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली होती असा उल्लेख केला होता.