scorecardresearch

Page 16 of छत्तीसगड News

Chhattisgarh BJP MLA Dr Krishnamurti Bandhi
“गुन्हे रोखण्यासाठी दारुला पर्याय म्हणून भांग, गांजाच्या वापराला प्रोत्साहन द्या”, भाजपा आमदाराची मागणी

छत्तीसगडमधील एका भाजपा आमदाराने बलात्कार, खून, दरोडा अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी अजब मागणी केलीय.

Chhattisgarh Police
वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावर सापडले ४५ लाख रुपये; त्यानंतर जे काही केलं ते वाचून वाटेल अभिमान

निलंबर सिन्हा यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अधिकाऱ्यांनी त्यांना बक्षीस जाहीर केलं आहे

IT raid
‘एकनाथ शिंदेंप्रमाणे आमदार फोडा आणि मुख्यमंत्री व्हा’; ‘या’ राज्यात सरकार पाडण्यासाठी आयकर अधिकाऱ्यांनी ऑफर दिल्याचा दावा

काही अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव टाकून राज्यातील ४० ते ४५ आमदारांची यादी तयार करावी असं सांगितल्याचा दावा या कोळसा व्यापाऱ्याने केलाय.

Drupadi Murmu and Congress
छत्तीसगड: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसची राजकीय कोंडी

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आदिवासी गटांपासून दूर जाऊ इच्छित नसले तरी ते भाजपच्या उमेदवाराला पाठिंबाही जाहीर करू शकत नाहीत.

सरकारी रुग्णालयातून डॉक्टरच गायब, रुग्णाला स्ट्रेचरवर झोपवून डॉक्टरांच्या घरी नेण्याची नातेवाईकांवर आली वेळ

छत्तीसगडमधील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे सांगणारा एक फोटो समोर आला आहे. (फोटो- एएनआय)

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर नक्षलवाद्यांकडून गोळीबार, एका जवानाला वीरमरण

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा असणाऱ्या नारायणपूरमध्ये बुधवारी सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये मोठी चकमक झाली आहे.

man carrying daughter dead body on shoulder chhattisgarh
Video : सात वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन बापाची १० किलोमीटर पायपीट; छत्तीसगडमधला धक्कादायक व्हिडीओ व्हायरल!

शववाहिनी वेळेवर उपलब्ध न होऊ शकल्याने ७ वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन १० किलोमीटर पायपीट करण्याची वेळ छत्तीसगडमधील इश्वर दास…

divorce wife refuses for shubh muhurta
“शुभ मुहूर्त नाही”, म्हणत तब्बल ११ वर्ष महिला सासरी गेलीच नाही, नवऱ्याची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव!

आत्ता शुभ मुहूर्त नाही, असं म्हणत तब्बल ११ वर्ष पत्नी सासरी गेलीच नाही, नवऱ्याची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव!

धक्कादायक! दुर्गामाता विसर्जनात कार घुसल्याने खळबळ, दोन घटनांमध्ये एक मृत्यू तर १७ जखमी

देशात २ वेगवेगळ्या ठिकाणी वेगानं धावणाऱ्या कार थेट दुर्गा माता मूर्ती विसर्जनाच्या कार्यक्रमात घुसल्यानं एकच खळबळ उडालीय.