Page 7 of सीजेआय (भारताचे सरन्यायाधीश) News

Dhananjay Chandrachud Gets Angry: Neet परीक्षेबाबत सुनावणी चालू असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड भडकले आणि त्यांनी वकील मॅथ्यूज नेदुमपरा यांना कोर्टाबाहेर…

सरन्यायाधीश म्हणाले, “या परीक्षेसाठी त्यांनी खुल्या प्रवर्गासाठी ४५ तर राखीव प्रवर्गांसाठी ४० टक्के एवढं कटऑफ ठेवलं आहे. जर ते…”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आपण फक्त एक सांस्कृतिक संघटना असल्याचा दावा केला जातो. मात्र, भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाची ती…

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना देशातील ६०० वकिलांनी पत्र लिहून न्यायासंस्थेवर दबाव टाकणाऱ्या गटाबद्दल चिंता व्यक्त केली. या पत्रानंतर…

देशभरातील ६०० वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून विशिष्ट लोकांचा गट न्यायालयावर राजकीय दबाव आणत असल्याचा आरोप…

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, “आम्हाला हे माहिती आहे की सत्तेत कुणीही असो, सामान्य नागरिकांना समस्या असतात. मग ते…!”

सरन्यायाधीशांचा हा अनोखा अंदाज पाहून उपस्थितांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

“गेल्या दीड वर्षांत माझी अवस्था एखाद्या चालत्या-बोलत्या मृतदेहासारखी करून टाकण्यात आली आहे. त्यामुळे आता हे निरर्थक आणि आत्मा मेलेलं शरीर…!”

पुण्यासारख्या महानगरात पाण्याची एवढी गंभीर परिस्थिती असल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी स्वतः अनुभवले.

न्यायमूर्ती चंद्रचूड हे मूळचे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर गावचे आहेत. कनेरसर येथे त्यांचा वाडा आहे.

सरन्यायाधीश म्हणाले, “इथे मुद्दा एका विशिष्ट राज्यपालांचा नाहीये. एकूणच राज्यपालांकडून घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडताना विलंब केला जात आहे का? हा…

सरन्यायाधीश म्हणाले, “राज्यपालांनी थोडंफार आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनीही ते करावं. आपण…!”