Page 11 of सिनेमा News

मे आणि जून महिन्यांमध्ये अक्षयकुमारचा चित्रपट वगळता सर्व अकरा-बारा चित्रपट बडे स्टार नसलेल्या कलावंतांचे आणि काही नवोदित कलावंतांचे चित्रपट असून…
‘आजचा दिवस माझा’ या राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटानंतर लगेचच येत्या महाराष्ट्रदिनी चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘दुसरी गोष्ट’ हा…
‘तारे जमीन पर’ आणि ‘स्टॅनली का डिब्बा’ या चित्रपटाच्या यशानंतर लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक अमोल गुप्ते यांचा ‘हवा हवाई’ हा…
कमी बजेट असलेले, वेगळ्या विषयावरचे अनेक सिनेमे अलीकडे येत आहेत. पण त्यांना चित्रपटगृह न मिळणं, वितरक न मिळणं, चित्रपटाच्या मार्केटिंगचा…
फोब्र्ज लिस्टमध्ये जे.के. रोलिंगच्या हॅरी पॉटरला- डॅनिएल स्टीललादेखील मागे टाकत टॉपला पोहोचलेली ब्रिटिश लेखिका ई. एल. जेम्स, म्हणजेच एरिका मिशेल,…
संतोष मांजरेकर दिग्दर्शित सामाजिक आशयावरचा ‘सुराज्य’ हा चित्रपट १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय. त्यानिमित्त-
नऊवारी साडी, अंबाडा, ठसठशीत दागिने, रुपयाएवढं कुंकू आणि चेहऱ्यावर कमालीचे सोज्वळ भाव हे एके काळच्या मराठी हिरॉइनचं रुपडं आता काळाच्या…
मुंबई आणि हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात ‘बॉलीवूड’ यांचे अतूट असे नाते आहे. मुंबई शहर हे भारताची आर्थिक राजधानी म्हणून जसे ओळखले…

सिनेमा म्हणजे आपल्या भोवताली असणाऱ्या समाजाचं प्रतििबबच. प्रत्येक चित्रपट समाजातल्या निरनिराळ्या घटकांपासून प्रेरणा घेत असतो आणि त्याबरोबरच समाजातल्या लोकांच्या …

सध्याची आघाडीची नायिका सोनम कपूर हिला महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर चित्रपटसृष्टीतलं महिलांचं स्थान याबाबत प्रश्न विचारण्यात आले.

यंदा ऑस्कर विजेताही ठरलेला ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह हा चित्रपट, त्यामुळे सुरू झालेली छळ/मुक्तीच्या चित्रपटीय निवेदनांची चर्चा आणि त्याही आधीच्या…
‘प्यार के साइड इफेक्ट्स’ या चित्रपटाचा सीक्वेल असलेला ‘शादी के साइड इफेक्ट्स’ हा ‘व्हॅलेण्टाईन्स’ महिन्यातील सर्वाधिक प्रतीक्षेचा सिनेमा आहे.