Page 5 of संघर्ष News

अमेरिकेने इराणच्या ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले करताना नेमकं कशाचा वापर केला? अमेरिकेने या हल्ल्यासाठी काही खास रणनीती वापरली का? महत्वाची…

अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले केल्यानंतर आता जगभरातील अनेक देशांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्सनी तब्बल ३७ तास नॉनस्टॉप उड्डाण केलं, एवढंच नाही तर इंधन देखील हवेतच भरलं आणि…

अमेरिकेने इराणच्या अणु केंद्रावर हवाई हल्ले केल्याबद्दल इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी अमेरिकेचा निषेध केला आहे.

अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर या संदर्भातील माहिती दिली आहे.

Israel Iran Conflict Highlights : इस्रायल-इराणमधील संघर्षाचे लाईव्ह अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

अयातुल्ला अली खामेनी यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्यासाठी उत्तराधिकाऱ्यांची नावं जाहीर केले असून त्या नावामधून त्यांच्या मुलाचं नाव गायब असल्याचं समोर…

आता इराणने इस्रायलच्या तेल अवीवमधील इस्रायली स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्याबाबत सर्वात मोठं विधान केलं आहे.

इस्त्रायल करत असलेल्या हवाई हल्ल्यानंतर आता इराण अलर्ट झाला असून काही महत्वाची पावलं उचलण्यास इराणने सुरुवात केली आहे.

इस्रायलने तेहरानमधील इराणच्या सरकारी टीव्ही स्टुडिओच्या मुख्यालयावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

इराणने इस्रायलवर केलेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या २४ वर पोहोचली आहे.