अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; ५७ हजार ३२३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जात आहेत. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 15:47 IST
अकरावीची प्रवेश यादी आज लागणार, प्रवेश न घेतल्यास… इयत्ता अकरावीसाठी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आज निवड यादी लागणार आहे. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 13:24 IST
शासकीय व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस विलंब; कारणे संशयास्पद! या व्यावसायिक शाखेसाठी इच्छूक विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमात प्रवेश घेवून ठेवत असल्याचे दिसून येत आहे. हा विलंब कशासाठी, असा सवाल चर्चेत… By लोकसत्ता टीमJune 19, 2023 10:52 IST
बारावीच्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालाला विलंब; विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यात अडथळा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तात्काळ जाहीर करावा, अशी मागणी युवा सेनेने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र पाठवून… By लोकसत्ता टीमJune 16, 2023 19:42 IST
जात प्रमाणपत्र महाविद्यालयांतच देण्याची मोहीम राबवा; समाजकल्याण आयुक्तांचे निर्देश मूळजी जेठा महाविद्यालयात समाजकल्याण विभागातर्फे नाशिक विभागातील अधिकाऱ्यांची विभागीय बैठक घेण्यात आली. By लोकसत्ता टीमUpdated: June 15, 2023 12:28 IST
पीसीएम, पीसीबी गटातून २८ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेटाईल,एमएचटी-सीईटीचा निकाल अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी… By लोकसत्ता टीमJune 13, 2023 03:35 IST
आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू; किती फेऱ्या व अटी काय, जाणून घ्या… प्रवेश प्रक्रियेत चार मुख्य फेऱ्यांसह एक समुपदेशन व एक खासगी संस्थास्तरीय, अशा एकूण सहा फेऱ्या राहणार आहेत. By लोकसत्ता टीमJune 12, 2023 14:14 IST
बारावीतल्या मुलीला देशाबद्दल पडलेले प्रश्न प्रीमियम स्टोरी मी अजून शिकते आहे, पण आसपास पाहाते आहे- वर्तमानपत्रं वाचते आहे… पडतात प्रश्न, ते विचारणार कसे? By लोकसत्ता टीमUpdated: June 13, 2023 11:37 IST
नागपूर : दहावी-बारावीच्या परीक्षेत अपयशाने नैराश्य, ‘या’ क्रमांकावर संपर्क करा आणि… २४ तास चालणाऱ्या हेल्पलाईनचा उपयोग घ्या, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे. By लोकसत्ता टीमJune 10, 2023 14:07 IST
राज्यातील शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर मरिन लाइन्स येथील घटनेनंतर या सर्व वसतिगृहात राहणाऱ्या मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेला आला आहे. By सिद्धेश्वर डुकरेJune 9, 2023 03:12 IST
वर्धा: मान्यता रद्द करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचे काय होणार? मान्यता रद्द झाल्याचा त्यावर परिणाम होणार का, अशीही विचारणा होत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 8, 2023 12:28 IST
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; या अभ्यासक्रमासाठी राज्य सरकारकडून परदेशी शिष्यवृत्ती! या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून करण्यात येईल. By लोकसत्ता टीमJune 6, 2023 13:48 IST
धर्मेंद्र यांना बरं नसूनही घरी का आणलं? त्यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करत डॉक्टर म्हणाले, “प्रकाश कौर यांची…”
“मला १२ वर्षांचा मुलगा…”, रातोरात व्हायरल झाल्यावर गिरिजा ओकने शेअर केला Video, चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाली…
Indurikar Maharaj Kirtan video: इंदुरीकर महाराजांचे नवे कीर्तन होतंय व्हायरल; म्हणाले, “माझ्या मुलीच्या कपड्यांवरून…”
ऋतुराज गायकवाडचं वादळी शतक अन् भारताचा द. आफ्रिका अ संघावर दणदणीत विजय, तिलक वर्माच्या नेतृत्त्वाखाली असा जिंकला सामना
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक फ्रीमियम स्टोरी
निळ्या साडीतील ‘ती’ अभिनेत्री कोण? मराठमोळी नायिका रातोरात नॅशनल क्रश, चक्क आमिर अन् शाहरुख खानसह केलंय काम