Page 22 of तक्रार News
ईबीसी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना न देता अधिवास प्रमाणपत्राकरिता अडवणूक केली जात असल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे.
आपला पती दारू पिऊन आपणास सतत मारहाण करतो म्हणून विष्णूनगर पोलीस ठाण्यात एका पत्नीने आपल्या नवऱ्याविरुद्ध तक्रार केली.
तालुक्यातील माहीजळगाव येथे चोरटय़ांना ग्रामस्थांनी चोरी करताना रंगेहाथ पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र त्या चोरटय़ांनीच गावक-यांनी आम्हाला चोर…

गंगापूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे चारा छावणी चालविणाऱ्या सरपंचाकडून ११ लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार शिवाजी भिकनराव चंदेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे…
कौटुंबिक िहसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मागील सहा महिन्यांत जिल्हय़ातील १८१ सुनांनी सासरच्या लोकांविरुद्ध फिर्याद देऊन हिसका दाखवला. दरदिवशी एक तरी सून…

वाशी येथील धनगर समाजाच्या पुजाऱ्यास समाजाने गावपातळीवर बहिष्कृत केले आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुजाऱ्यास न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन…
पीककर्ज वाटप करताना राष्ट्रीयीकृत बँकेकडून जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची आíथक लूट होत असल्याची तक्रार स्वाभिमानी…
येथील सेंट झेवीयर्स या इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये बालवाडीच्या वर्गात प्रवेश देताना पालकांची आर्थिक, मानसिक पिळवणूक केली जाते.

भोकरफाटा ते भोकर आंध्र सीमेपर्यंत विशेष महामार्ग प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामावर…

खासदार आम्हाला भेटत नाहीत, गेल्या कित्येक दिवसांत त्यांचे आमचे दर्शनही नाही येथपासून ते खासदार आपला विकास निधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटतात,…
तक्रारकर्त्यांने महसूल आयुक्तांकडे दाद मागितली अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या नांदुरा येथील तहसीलदार गणेश पाटील यांच्याविरुध्द सतीश देवकिसन लढ्ढा, रा.नांदुरा यांनी…
सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात डॉक्टर, तंत्रज्ञ आणि कामगारांची मोठी आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षकांकडे अनेक वेळा तक्रार करून, तसेच…