scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 857 of काँग्रेस News

आजच्या प्रश्नांमध्येच गुंतून पडल्याने भविष्याचे निर्णय घेण्यास सवड होत नाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खंत

राज्याचा वारू प्रगतीपथावर असला तरी विकासाच्या विभागीय असमतोलासह वेगवेगळी आव्हाने आपल्यासमोर आहेत. दररोज सकाळी कुठे पाण्याचे आंदोलन तर, कुठे उसाचे…

सीना धरणात कुकडीच्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आज बैठक

कुकडी प्रकल्पाचे पाणी सीना धरणात सोडावे, तसेच कर्जतमधील बंद केलेल्या जनावरांच्या छावण्या पुन्हा सुरू कराव्यात यासाठी उद्या (मंगळवारी) मुंबईत मुख्यमंत्री…

सध्याच्या भारताचे अखंडत्व कायम राखण्यासाठीच कॉंग्रेसने फाळणी स्वीकारली- प्रा. शेषराव मोरे

संस्थानांचे विलीनीकरण करून अस्तित्वात आलेल्या सध्याच्या भारताचे अखंडत्व कायम राखण्यासाठीच कॉंग्रेसने आणि गांधीजींनी फाळणी स्वीकारली, असे ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत प्रा. शेषराव…

इंदू मिलप्रश्नी काँग्रेस, मनसेचे राजकारण- आठवले

मुंबईतील इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय झाला असतानाही ती जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याची…

शहर काँग्रेसचे सरचिटणीस अरुण धिमधिमे यांचे निधन

शहर काँग्रेसचे सरचिटणीस, महापालिकेच्या स्थायी समितीचे तसेच शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष अरुण हिरामण धिमधिमे (वय ५१) यांचे शुक्रवारी दुपारी…

काँग्रेस-शिवसेनेच्या उमेदवारांना उच्च न्यायालयाचा दणका; कारवाई होणार

नवी मुंबई महापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या शिवसेना-काँग्रेसच्या उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने…

सरपंच व उपसरपंच निवडणुकीत काँग्रेसची सरशी

जिल्ह्य़ात भिवापूर, कुही व उमरेड तालुक्यांत सरपंच व उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. भिवापूर तालुक्यात अकरा ग्रामपंचायतींच्या…

गुजरात काँग्रेस अध्यक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस

गुजरात काँग्रेस अध्यक्ष अर्जुन मोधवाडिया यांनी नुकत्याच एका निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची थेट प्राण्यांशी केलेल्या तुलनेची राज्य निवडणूक…

पक्षनिरीक्षकांसमोर नेते आणि इच्छूकांचा हट्ट

काँग्रेसमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांची चाचपणीची प्रक्रिया सुरू असताना अमरावती शहरात बुधवारी काँग्रेसमधील इच्छूकांनी पक्षाचे निरीक्षक रुद्रा राजू यांच्यासमोर…

शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने २९ नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या पूर्व तयारीकरिता बुधवारी सकाळी ११…