मुंबई महापालिकेच्या विकासकामासाठी आधी कंत्राटदार ठरतो, मग निविदा काढण्यात येतात; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप… आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला असून, सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू आहे. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2025 19:15 IST
कल्याणमधील विकासकाकडे १५ लाखाची खंडणी मागणाऱ्या कुख्यात नन्नू शहाच्या पुतण्याला अटक कुख्यात नन्नू शहाच्या नातेवाईकाकडून विकासकाला १५ लाखांच्या खंडणीची धमकी, माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांची तातडीने कारवाई. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2025 15:48 IST
भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावर धुळीचे साम्राज्य; नागरिक व वाहनचालक त्रस्त पाऊस थांबताच धूळ ही दुहेरी समस्या बनली आहे. धुळीमुळे दुचाकीस्वारांचे विशेषतः हाल होत असून, हेल्मेट घातले तरीही डोळे, नाका- तोंडात… By लोकसत्ता टीमSeptember 13, 2025 12:17 IST
मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तांच्या भेटीनंतरही कंत्राटदारावर कारवाईचा दिखाऊपणा; रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंत्राटदाराला अभय कायम… कूपर रुग्णालयातील अस्वच्छतेची दखल, पण कंत्राटदाराला फक्त कारणे दाखवा नोटीस बजावली. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 22:39 IST
कामाच्या तासांचा तिढा… राज्य सरकारने कामगारांसाठी कामाचे तास ९ वरून १२ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. वरकरणी हा निर्णय अगदी साधा आणि सरळ… By संजय जाधवSeptember 10, 2025 20:20 IST
सावंतवाडी नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा पगार, पीएफ थकला; ढिसाळ कारभाराविरोधात कामगारांचा बेमुदत उपोषणाचा इशारा… सावंतवाडीतील सफाई कामगारांना तीन वर्षांचा पीएफ थकीत, आता उपोषणाचा मार्ग. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 19:17 IST
गिरणाचे पाणी कालव्यात सोडण्यासाठी शरद पवार गट पुन्हा आक्रमक..! पाणी वाया जाण्याऐवजी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कालव्यात सोडण्याची मागणी. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 16:12 IST
राहुरीत महामार्गाच्या दुरुस्तीसाठी मोर्चा, मुंडन आंदोलन; नगर-कोपरगाव रस्त्यावर वाढते अपघात… रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या मृत्यूंवरून नागरिकांमध्ये संताप. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 00:26 IST
नगर-मनमाड रस्त्याच्या कामाचा वेग वाढवा – राधाकृष्ण विखे चुकीची कामे टाळण्याची दक्षता घ्या, मंत्री विखे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 22:54 IST
पोलीस आयुक्त व उपायुक्तांवर परिवहन मंत्री संतापले… बैठकीला गैरहजेरीमुळे मुख्य सचिवांकडे तक्रार मिरा-भाईंदर शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी दौरा करून महापालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. By लोकसत्ता टीमUpdated: September 8, 2025 15:29 IST
कूपर रुग्णालयात महिलेला उंदराने कुरतडले… रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप कूपर रुग्णालयातील गंभीर घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षेची मोठी चिंता निर्माण झाली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 16:48 IST
रस्ते दुरुस्ती कामांची आयआयटीकडून गुणवत्ता तपासणी… रस्ते दुरुस्तीच्या कामात निकृष्ट दर्जाच्या तक्रारी आल्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 18:34 IST
पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
Harsha Bhogle : “कबुतरांना खाणं देणं बंद करा”; हर्षा भोगलेची विनंती, पुण्यातील ‘त्या’ घटनेचा उल्लेख करत म्हणाले…
सर्वोत्कृष्ट जोडी भावना-सिद्धू! लोकप्रिय नायक-नायिका ठरले…; ‘लक्ष्मी निवास’ने मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
अचानक मिळेल पैसाच पैसा! दिवाळीपासून या राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! ८४ वर्षानंतर निर्माण होईल नवपंचम शक्तिशाली राजयोग!
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
‘तो’ पुन्हा आला! ३ वर्षांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये रिएन्ट्री घेणार, ओंकार भोजनेची घरवापसी, प्रियदर्शिनी काय म्हणाली?
Traffic jam Update: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कोंडी, कोंडीचा परिणाम शहरांतर्गत रस्त्यावर; प्रवाशांचे हाल