Page 5 of करोना News

जेएन.१ विषाणूच्या उत्परिवर्तनामुळे तयार झालेले एनबी.१.८.१ आणि एलएफ.७ हे करोनाचे नवीन उपप्रकार कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.…

मागील सहा दिवसांच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील करोना साथीने बधित रूग्णांची एकूण संख्या आठ झाली आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबई, ठाणे भागात करोना रुग्ण आढळून येत असल्याचे समोर आले आहे. ठाण्यात ही करोनामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू…

करोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले असून देशभरात करोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे.

मागील काही दिवसांपासून बाह्यरुग्ण विभागामध्ये ताप आणि खोकल्याचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिका आयुक्त चितळे यांनी कोरोना साथरोगावर तातडीने नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले.

राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, गेल्या २४ तासांत ६९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात सर्वाधिक…

मुंबईत करोनाबाधित रुग्णसंख्या वाढताना दिसत असताना सोलापुरातही एक संशयित रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

आतापर्यंत चार नागरिकांना करोना लागण झाली असून, आरटीपीसीआर तपासणी व विलगीकरण सुविधा रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी भीती न…

केरळमध्ये ४३० रुग्ण सक्रिय आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती तिथल्या आरोग्य विभागाने दिली.

COVID-19 Cases Rises in India : गेल्या आठवड्याभरात देशात ७५२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

राज्यात सर्वाधिक ३५ रुग्ण मुंबईत असून, पुण्यातही ८ जणांना संसर्ग झालेला आहे. या महिन्यात करोनाचे एकूण २४२ रुग्ण आढळले आहेत.