करोना News

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उप केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत सेवा देत असलेले शेकडो आरोग्य कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

महापालिकेने ८ मार्च २०२० मध्ये मृतदेह ठेवण्यासाठी एक हजार पिशव्यांच्या खरेदीचा निर्णय घेतला होता.

नागपुरातील हा आजार नामशेष झाल्याचे निरीक्षण पुढे येत असल्याचे डॉ. कश्यप म्हणाले.

आयकर विभागाच्या छाप्यापूर्वी ईडीने या कथित घोटाळ्यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि डॉ.किशोर यांना अटक…

प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

वैद्यकशास्त्रासाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार यंदा हंगेरीच्या कॅटलिन कारिको आणि अमेरिकेचे ड्र्यू वेसमन यांना जाहीर झाला आहे.

करोना महासाथीमुळे घडलेल्या उलथापालथीतून जग अद्याप सावरलेले नाही. करोना विषाणूचे नवनवीन उपप्रकार येत आहेत.

लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीनं खोटी कागदपत्र सादर करून कंत्राट मिळवलं, असेही ईडीनं म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियातील ‘बॉन्ड युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांनी १० देशांतील मोबाइलवर केलेल्या १५ संशोधनांचे अत्यंत काटेकोरपणे विश्लेषण केले आहे.

दोन ते तीन वर्षांपूर्वी भारतासह संपूर्ण जगभरात करोना महामारीने थैमान घातले होते.

Money Mantra: कोरोनामुळे अचानकपणे उद्भवलेल्या पराकोटीच्या अस्थैर्यामुळे तर आयुर्विम्याचं महत्व आणखीनच अधोरेखित झालं आहे.

करोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अटक टाळण्यासाठी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने…