scorecardresearch

Page 11 of करोना विषाणू Photos

राज्यातील बंद मल्टिप्लेक्स शासनाच्या आदेशाच्या प्रतिक्षेत!

चित्रपटगृहं उघडण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचे (एसओपी) पालन करुन कशा प्रकारे प्रत्येक खुर्ची निर्जंतुक केली जाते याचे प्रात्यक्षिक मालाडमध्ये दाखवण्यात आले.