scorecardresearch

अमेरिका दौऱ्यावरून आयुक्त परतले

आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. श्रीकर परदेशी यांनी धडाक्याने सुरुवात केली. मात्र, त्यांच्या अमेरिका दौऱ्यावर जाण्याने पालिका एकदम थंडावली. प्रभारी आयुक्तांनी…

पाचशे कोटींच्या वीजविषयक सुविधांना पुणेकर मुकण्याची भीती

महापालिकेने रस्ते खोदाईसाठीचे शुल्क सातशे रुपये प्रतिमीटर या दराने वाढविण्याचा प्रस्ताव ठेवल्यामुळे ‘महावितरण’तर्फे पुणे शहरात हाती घेण्यात येत असलेला ‘इन्फ्रा…

टंचाई कायम, परिणामांचा विसर..

जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला असतानाच टंचाई परिस्थितीही आणखी गंभीर होऊ लागली आहे. टंचाई जाणवणारे हे सलग दुसरे वर्षे. त्यामुळे…

नवी मुंबई महापौरपदाचा पेच सुटणार

नवी मुंबई महापालिकेत पाशवी बहुमत असूनही जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने विद्यमान महापौर सागर नाईक यांचा महापौर निवडणुकीतील…

नगरसेवक वामन म्हात्रे यांना निवडणूक आयोगाची क्लिन चीट

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पालिका निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला माहिती देताना कोटय़वधी रुपयांची मालमत्ता दडवून ठेवल्याने त्यांचे नगरसेवक…

मीरा-भाईंदर महापालिकेची पहिलीच महासभा अनिश्चित काळासाठी तहकूब

विरोधी पक्षनेता व सभागृह नेत्याची निवड झाली नसल्याने मीरा-भाईंदर महापालिकेची पहिलीच महासभा गुरुवारी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली. महापौर कॅटलीन…

नगरसेवकांचा फुकटचा स्टेशनरी खर्च थांबणार

मीरा-भाईंदर येथील नगरसेवकांनी आपला स्टेशनरी खर्च महापालिकेकडून मिळणाऱ्या मानधनातूनच करावयाचा असतानाही गेली १० वर्षे तो चक्क महापालिकेच्या निधीतूनच उकळला जात…

शहर स्वच्छतेसाठी परभणीत नव्या २५ घंटागाडय़ा

शहर कचरामुक्त करण्यासाठी तब्बल २५ घंटागाडय़ा सज्ज झाल्या आहेत. महापालिकेने जनतेला दिलेली ही दिवाळी भेट असली, तरी शहर स्वच्छतेची मोहीम…

केडीएमटीला बस खरेदीसाठी महापालिकेचा दोन कोटींचा निधी

कल्याण डोंबिवली परिसरातील प्रवाशांना दर्जेदार सेवा देता यावी यासाठी बस खरेदीसाठी कल्याण डोंबिवली परिवहन ऊपक्रमाला दोन कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा…

िपपरीत तब्बल ७० हजार दुबार मतदार पालिकेकडून नोटिसा; डिसेंबरमध्ये सुनावणी

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू असताना दुबार, स्थलांतरित व मयत मतदारांच्या नावांच्या समस्येने पुन्हा…

शहराचा विकास आराखडा कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना खुला नाही?

महापालिकेच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ाचे दर्शन अद्यापही नागरिकांना झालेले नाही. तो गोपनीय असल्याचे सांगितले जात आहे. कायद्याच्या…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या