भ्रष्टाचार News

वसई-विरार महापालिका नगररचना विभागात अधिकारीच उपलब्ध नसल्याने नव्याने मंजुरीसाठी आलेल्या शेकडो फाईल्सवर निर्णय होत नसल्याने शहरातील बांधकाम व्यावसायिक हवालदील झाले…

राजापूर तालुक्यातील तिवरे पोस्ट कार्यालयातील शाखा डाकपालाने तब्बल १६ खातेदारांच्या खात्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक…

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना विश्वास पाटील यांनी निवृत्तीला काही दिवस शिल्लक असताना असंख्य फाईली निकाली काढल्या होत्या.

स्थानिक आमदार अध्यक्ष असलेल्या या समित्यांच्या मान्यतेनेच अर्ज मंजूर होणार असून त्यामुळे लाभ वितरणात पारदर्शकता येणार.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे शहरातील रस्ते नुतनीकरणासाठी ६०५ कोटी रुपयांचा निधी दिला होता.

Chandrapur Bribery Case : हा व्हीडीओ समाज माध्यमात सार्वत्रिक होताच सीईओ पुलकीतसिंग यांनी अभियंता फेंढे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याने अधिकारी…

वाहतूक पोलीस त्यांचे साथीदार वाहतूक सेवकांच्या मदतीने अवजड वाहन चालकांशी संगनमत करतात आणि दिवसा अवजड वाहने तळोजा, शिळफाटा रस्त्यावर सोडत…

या प्रकल्पाची किंमत ६६ कोटीनी वाढली असल्याचा आरोप एका सामाजिक संस्थेने केला असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कारवाईपासून वाचण्यासाठी, किंबहुना कारवाई टाळण्यासाठी यातील काही अधिकाऱ्यांनी मुंबई वाऱ्या सुरू केल्या आहेत.

या बँकेतील नोकरभरती प्रक्रियेसंदर्भात ‘लोकसत्ता’च्या बुधवारच्या अंकातील वृत्त निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या.

वरील विषयात बँकेतील एका संचालकाने मोठा ‘रस’ घेतल्याचे समोर येत असून अन्य एका ज्येष्ठ संचालकाच्या मदतीने नोकरभरतीत ‘प्रताप’ घडविण्याची नेपथ्यरचना…

नागपुरातील ग्रामीण भागात एका बंद घरात हे मीटर बदलल्यावर ग्राहकाला तब्बल ११ हजार रुपयांचे देयक आल्याचा आरोप खुद्द माजी गृहमंत्री…