scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

क्रिकेट न्यूज News

सोळाव्या शतकामध्ये दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये क्रिकेटचा उद्य झाला असे म्हटले जाते. ब्रिटीशांच्या वसाहतवादी धोरणांमुळे हा खेळ जगभर पोहचला. १८७७ मध्ये पहिला कसोटी क्रिकेट सामना (Cricket News) मेलबर्न येथे खेळला गेला. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले गेले.

कालांतराने क्रिकेटला ग्लॅमर आले आणि हा खेळ प्रसिद्धी देत गेला. भारतामध्ये क्रिकेट सर्वप्रथम मुंबई शहरामध्ये खेळला गेला. क्रिकेटशी संबंधित नियोजन करणाऱ्यासाठी आयसीसी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत दौरे, टूर्नामेंट्स तसेच विश्वचषक यांसंबधित सर्व गोष्टींवर लक्ष देत असते.

क्रिकेटच्या काही चाहत्यांसाठी हा खेळ नसून तो त्यांचा धर्म आहे. सध्याच्या घडीला फुटबॉल हा खेळ जगामध्ये सर्वात जास्त खेळला जातो. लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये फुटबॉल पहिल्या क्रंमाकावर असून क्रिकेट खेळाचा क्रंमाक दुसरा आहे.
Read More
Rohit Sharma Diet Chart What Did He Eat to Shed 20 kg
वरण-भात नाहीच, रात्रीचं जेवण फक्त…, रोहित शर्माचा डाएट प्लॅन पाहिलात का? २० किलो वजन घटवण्यासाठी आहारात असा केला बदल

Rohit Sharma Diet Plan: रोहित शर्माने अवघ्या काही दिवसांत २० किलो वजन घटवत त्याच्या फिटनेसच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान…

Rohit Sharma Loses 20 Kg Weight Before After Photos and Video Goes Viral
Rohit Sharma: याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन! रोहित शर्माने तब्बल २० किलो वजन घटवलं, एअरपोर्ट लूक पाहून चाहते फिदा; VIDEO व्हायरल

Rohit Sharma Weight Loss: भारताच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माने वजन घटवल्याचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

duleep trophy
टीव्हीवर प्रक्षेपण नाही, मैदानात प्रवेश नाही, फेन्सिंगवरून पाहायची सक्ती; दुलीप ट्रॉफीचे सामने दुर्लक्षित

दुलीप ट्रॉफीचे सामने प्रेक्षकांविना तसंच टीव्ही प्रक्षेपणाविना खेळवले जात आहेत.

PM Modi Letter to Cheteshwar Pujara
Cheteshwar Pujara: “तू कसोटी क्रिकेटचे सौंदर्य जिवंत ठेवले”, पंतप्रधान मोदींचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर पत्र

PM Modi To Cheteshwar Pujara: पंतप्रधानांच्या या पत्राला उत्तर देताना पुजाराने म्हटले आहे की, “माझ्या निवृत्तीबद्दल आपल्या माननीय पंतप्रधानांकडून कौतुकाचे…

ayush badoni
Ayush Badoni: २०० नाबाद! LSG च्या फलंदाजाचं दुलीप ट्रॉफीत दमदार द्विशतक; नॉर्थ झोनची सेमीफायनलमध्ये धडक

Ayush Badoni Double Century: आयुष बदोनीने ईस्ट झोनविरूद्ध फलंदाजी करताना दमदार द्विशतकी खेळी केली आहे.

alex hales
CPL 2025: कायरन पोलार्डचा सर्वात मोठा विक्रम Alex Hales ने एकाच दिवसात मोडून काढला; टी-२० क्रिकेटमध्ये घडवला इतिहास

Alex Hales Record In T20 Cricket: इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज अॅलेक्स हेल्सने टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विक्रमात कायरन पोलार्डला मागे टाकलं…

Shubman Gill along with Rohit Sharma arrive BCCI Excellence Centre ahead Asia Cup 2025 Dubai
गिल, रोहित उत्कृष्टता केंद्रात, बुमरा, जैस्वालसह देणार तंदुरुस्ती चाचणी

भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) उत्कृष्टता केंद्रात दाखल झाले…

ZIM vs SL Dilshan madushanka pick ODI hat trick sri-lanka beat Zimbabwe in 1st odi marathi news
ZIM vs SL : विजयासाठी ६ चेंडूत १० धावांचं समीकरण; दिलशान मधुशनकाची दमदार हॅट्ट्रिक, श्रीलंकेचा थरारक विजय

Dilshan madushanka pick ODI hat trick : दिलशान मधुशनकाच्या हॅटट्ट्रिकच्या जोरावर श्रीलंकेने झिम्बाब्वेचा थरारक सामन्यात पराभव केला आहे.

ravichandran ashwin Net Worth
R Ashwin Net Worth: रवीचंद्रन अश्विनची IPL मधून निवृत्ती; १८ वर्षांत आयपीएलमधून किती केली कमाई? जाणून घ्या एकूण संपत्ती

Ravichandran Ashwin Net Worth: डिसेंबर २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता रवीचंद्रन अश्विनने आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली आहे.

Online Gaming Ban Big sports star suffer
ऑनलाइन गेमिंग बंदीमुळे विराट कोहली, रोहित शर्मा, धोनीला अंदाजे २०० कोटींचा फटका; जाणून घ्या कसं?

Online Gaming Ban: केंद्र सरकारने पैशांवर आधारित ऑनलाइन गेमिंगवर बंदी आणल्यानंतर त्याचा मोठा फटका क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनाही बसला असल्याचे सांगितले…

ताज्या बातम्या