Page 213 of क्रिकेट News

आयीएलच्या पंधराव्या हंगामात आज गुजरात आणि चेन्नई यांच्यात ६२ वा सामना खेळवला जातोय.

अॅन्ड्र्यू सायमंड्ने ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळले आहेत.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ ते १९ जून या काळात पाच टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.

वानखेडे स्टेडियमवरचा मुंबईच्या चाहत्यांचा चेन्नईच्या चाहत्यांना चिडवतानाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

४० वर्षीय ब्रेंडन मॅक्यूलम यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये प्रशिक्षण देण्याचा चांगला अनुभव आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधांवर मोठं विधान केलं आहे.

एजाज पटेलने कसोटी सामन्यात भारताच्या सर्व म्हणजेच पूर्ण दहा फलंदाजांना बाद केलं होतं.

पश्चिम बंगालमधील ३७ वर्षीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने १९ फेब्रुवारीला एक ट्वीट केलं होतं.

‘एसजेएन’ समितीने सादर केलेल्या २३५ पानी अहवालात स्मिथसह अन्य माजी खेळाडूंवरवर वर्णभेदाचे आरोप करण्यात आले आहेत

प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर पहिल्यांदाच मुस्लीम धर्माच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आता इंग्लंड टेस्ट टीमचा ८१ वा कर्णधार असेल.

दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि सध्या गुजरात टायटन्स संघाला प्रशिक्षण देणारे गॅरी कस्टर्न यांच्याकडे मोठा अनुभव आहे.