Page 239 of क्रिकेट News

हे बिल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आर्थिक कारभार पाहणाऱ्या विभागाकडे आल्यानंतर त्यांना बिलाचा आकडा पाहून धक्काच बसला.

आयपीएलच्या इतिहासात एकूण २२ वेळा पंजाब आणि राजस्थान आमनेसामने आले आहेत.

टी २० विश्वचषकानंतर भारताचा न्यूझीलंड दौरा होणार होता. या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी आणि तीन टी २० सामन्यांची मालिका…

संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर राशीद खानने गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन एक मेसेज पोस्ट केला.

बुमराने २२ षटकांमध्ये ९ षटकं निर्धाव टाकली. त्याने २७ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स घेतल्या. उमेश यादवने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

भारताने ३६८ धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून चोख प्रत्युत्तर दिल्याने अखेरच्या दिवशी कोणता संघ बाजी मारतो,…

अर्थात पहिला दिवस गोलंदाजांचा राहिला असला तरी शार्दूल ठाकूरची जलद खेळी भाव खाऊन गेली. विशेष म्हणजे या वेगवान खेळीमध्ये शार्दूलने…

शार्दुलनं कसोटीतील एका विक्रमात सेहवागला मागं टाकलं आहे. त्याने सेहवागचा जलद अर्धशतकाचा विक्रम मोडला.

भारताने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर २ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारलीय. मात्र शुक्रवारी एक विचित्र प्रकार मैदानात…

समालोचन करताना दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनमध्ये शाब्दिक वाद झाला.

गावसकरांनी केली हुसेनची बोलती बंद

याच सामन्याच्या पहिल्या दिवशी दमदार शतक झळकावणाऱ्या के. एल. राहुलचं सुनिल शेट्टीने खास शब्दात कौतुक केलं होतं.