Page 249 of क्रिकेट News
कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्त्वाखाली आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला असून त्यांनी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे.
एका प्रेक्षकाने स्टँडवरून जमिनीवर उडी मारली आणि सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या दिशेने धावू लागला.
रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सध्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा सपाटा चालवला आहे.
बांगलादेश आणि श्रिलंका यांच्यात शेर ए बांगला मैदानावर दुसरा तसेच शेवटचा कसोटी सामना खेळवला जातोय.
समितीने दक्षिण आफ्रिकेसोबतच्या टी-२० मालिकेसाठी १७ सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे.
अलीकडे, रवी शास्त्री यांनी एक हटके ड्रेस परिधान केला आहे, जो पूर्णपणे वेगळा आहे.
येत्या २९ मे रोजी आयपीएल क्रिकेटचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हे वर्ष फारच कठीण ठरतंय. या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या तीन दिग्गज क्रिकेटपटूंचं निधन झालंय.
आयीएलच्या पंधराव्या हंगामात आज गुजरात आणि चेन्नई यांच्यात ६२ वा सामना खेळवला जातोय.
अॅन्ड्र्यू सायमंड्ने ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळले आहेत.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ ते १९ जून या काळात पाच टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.
वानखेडे स्टेडियमवरचा मुंबईच्या चाहत्यांचा चेन्नईच्या चाहत्यांना चिडवतानाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.