scorecardresearch

क्रिकेट Photos

क्रिकेट (Cricket) हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. १३०० च्या आसपास युरोपमध्ये क्रिकेटचा उदय झाला असे म्हटले जाते. पण याला पुरावा नसल्याने तसे म्हणता येणार नाही. सोळाव्या शतकात इंग्लंडच्या काही भागांमध्ये क्रिकेट खेळले जात होते असे पुरावे प्राप्त झाल्याने बहुतांश लोक तेव्हा हा खेळ प्रचलित झाला असे मानतात.


क्रिकेट हा मुळात लहान मुलांचा खेळ आहे असे पूर्वी मानले जात असे. त्यानंतर प्रौढांनी देखील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अठराव्या शतकापर्यंत क्रिकेटचा व्याप वाढला. तेव्हा क्रिकेटमध्ये अनेक नियम बदलले गेले. त्या काळात इंग्लंड व अन्य युरोपियन देशांमध्ये क्रिकेट खेळाला प्रसिद्धी मिळाली होती.


Read More
sai sudarshan
6 Photos
IND vs SA: साई सुदर्शनला प्लेईंग ११ मध्ये स्थान का नाही दिलं? जाणून घ्या कारण

Sai Sudarshan: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत साई सुदर्शनला भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलं गेलेलं नाही.

Harmanpreet Kaur presenting jersey to President Murmu
9 Photos
Photos: कर्णधार हरमनप्रीत कौरने दिली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘ही’ खास भेट

ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून ऐतिहासिक सत्कार

India woman win World Cup
8 Photos
“शेवटचा चेंडू… आणि भारताचा भारताचा ऐतिहासिक विश्वविजय!” हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली महिलांनी लिहिला सुवर्ण अध्याय

शेफाली-स्मृतीची जबरदस्त भागीदारी, दीप्तीची भरीव फलंदाजी आणि गोलंदाजांचा अचूक मारा या सर्वांनी मिळून भारताला दिला महिला विश्वचषकाचा थाटातला विजय!

Indian Women ODI World Cup Squad Practice Session
10 Photos
Photos: भारतीय महिला संघाचा डीवाय पाटील स्टेडियममध्ये जोरदार सराव, फायनलमध्ये द. आफ्रिकेशी मुकाबला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होईल.

Amol-Muzumdar-Coach-ICC-Women-world-cup-final (7)
7 Photos
भारताला महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवणारे अमोल मुझुमदार कोण आहेत? कधी काळी म्हटले जायचे भारताचा ‘पुढचा तेंडुलकर’

Amol Muzumdar: मुझुमदार यांचे सुरुवातीचे शालेय शिक्षण बीपीएम हायस्कूलमध्ये झाले. नंतर त्यांचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी शारदाश्रम विद्यामंदिर…

PSL-Team-Owner-Tears-Legal-Notice-Of-PCB-Video (11)
9 Photos
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला देशातही किंमत नाही; PSL संघमालकाने कॅमेऱ्यासमोर नेमकं काय केलं? सोशल मीडियावर मिम्सचा धुरळा

अली खान तारीन गेल्या वर्षभरात पीएसएल व्यवस्थापनावर संवादाच्या समस्या आणि पारदर्शकतेच्या चिंतांबद्दल, जोरदार टीका करत आहेत.

India top 5 batsmen odi
8 Photos
‘मास्टर ब्लास्टर’ ते ‘हिटमॅन’: एकदिवसीय क्रिकेटमधील भारताच्या ‘या’ ५ फलंदाजांची विक्रमी कामगिरी!

सचिन तेंडुलकर अव्वल; रोहित शर्माची गांगुलीवर मात करत तिसऱ्या क्रमांकावर झेप; पाहा कोहली, द्रविडसह टॉप-५ फलंदाजांची आकडेवारी.

ताज्या बातम्या