Page 894 of क्राईम न्यूज News

या तरुणीने मी स्वत:ला संपवतेय अशी पोस्ट फेसबुकवर केलीय आणि तेव्हापासून ती गायब असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केलाय.

नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलाश जाधव यांचे ठाण्यातील वसंत विहार येथे बंगला आहे.

“रात्री मला अचानक जाग आली तेव्हा माझ्या वडिलांचं शीर हे धडापासून वेगळं करण्यात आल्याचं मला दिसलं.”

वसई पूर्वेत ५ मार्च रोजी सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते.

नागपुरात लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाच नवजात अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली.

या दोघींनी लाखो रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या होत्या.

वाशी रेल्वे पोलिसांनी मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून जेरबंद केले आहे.

या विवाहितेला व तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपये खंडणीचीही मागणी तरुणाने केली आहे.

युवकाने खासगी शिकवणी वर्गात मुलीवर हल्ला केल्याचं समोर आलंय.

या प्रकरणाची व्हिडीओ क्लिप व्हायरल पोलिसांनी संबंधित मोटार चालकाचा वाहन क्रमांक सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळवला.

आपल्या कृतीचे काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना आरोपींना होती.

साधारण वर्षभरापूर्वी दोघेही एका अन्य कंपनीत कामाला असताना मयत व्यक्तीने आरोपीकडून ३० हजार रुपये उसणे घेतले होते,