Page 934 of क्राईम न्यूज News
गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्यांवर जमावाने हल्ला केल्याची घटना बीड जिल्ह्यातील पारोडी (ता.आष्टी) येथे घडली.
टेडी बिअर वधूला भेट म्हणून देण्यात आला होता.
या घटनेची माहिती बालिकेने आईला दिल्यानंतर तिच्या आईने जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
AIMIM चे प्रवक्ते दानिश कुरेशी यांनी शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे.
विरार पूर्वेच्या फुलपाडा परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएमवर काही चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे.
लग्न ठरलेल्या दिवशी नवरा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय विवाहस्थळी आलेच नसल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे.
असलेल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांनी वेळीच रोखल्याने अनर्थ टळला.
माजी मीडिया एक्झिक्युटिव्ह इंद्राणी मुखर्जी यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
१९९३ साली देशाला हादरवून सोडणारी साखळी बॉम्बस्फोटाची घटना मुंबईत घडली होती.
एका ८१ वर्षीय स्केच आर्टिस्टला १७ वर्षांच्या मुलीवर सात वर्षांपासून कथित ‘डिजिटल रेप’ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
स्थितीत कुटुंबातील मुले आता चोऱ्या करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
आरोपी वरसावने गावाजवळ डोंगररांगात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली.