Page 949 of क्राईम न्यूज News
यावेळी आईला वाचवायला आलेल्या बहिणीवरही त्याने हल्ला केला आणि जखमी केलं.
त्या दिवशी सुशीलने ‘काही लोकांना धडा शिकवायचा आहे’ असे सांगून अनेकांना बास्केटबॉल मैदानावर बोलावले होते, असे त्याच्या सहकाऱ्याने सांगितले
पोलिसांनी रिक्षाचालकासह तिघांना अटक केली आहे
बुली बाई प्रकरणात मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत उत्तराखंडमधून मुख्य आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे.
शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीनं केला असून त्याबाबत फॉरेन्सिक रिपोर्टमधून सत्य परिस्थिती समोर आली आहे.
काय घडत आहे हे लक्षात येताच मी लगेच कॉल कट केला, असे आमदाराने पोलिसांना सांगितले
पाकिस्तानमध्ये एका घरात मृतदेहाचे तुकडे पसरलेले आढळून आले असून एक महिला तिथे गाढ झोपेत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पीडितांशी बोलत असताना त्याची खोटी कहाणी अनेक प्रकरणांमध्ये सारखीच आहे, असे पोलिसांना आढळून आले
चुलत्याच्या डोक्यावर व मानेवर विळ्याने वारंवार वार करणार्या आरोपीच्या मोठ्या मुलाला पोलिसांनी अटक केली असून दोघे फरार आहेत.
आरोपींनी जेष्ठ पोलीस अधिकाऱ्याला घेरले आणि कॉलर धरून मारहाण केली.
मुंबईच्या एचडीआयएल कंपाउंडमध्ये २० वर्षीय तरुणीचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलीस कर्मचाऱ्याने आधी मला तुझ्या मैत्रिणीसोबत संभोग करायचा आहे असे धमकावले होते