scorecardresearch

Page 958 of क्राईम न्यूज News

crime news, crime news marathi
होणाऱ्या बायकोला शॉपिंगसाठी बोलावलं, लग्न पाच दिवसांवर असतानाच घेतला जीव

जितीनने होणाऱ्या बायकोला फोन केला. साड्या खरेदी करायच्या आहेत, असं सांगून त्यानं तिला बोलावलं होतं. नंतर तिचा मृतदेहच सापडला

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला सहा वर्षांच्या नातवासमोर सामूहिक बलात्कार; महिलेची सुप्रीम कोर्टात धाव

भाजपाचा प्रचार करणाऱ्यांना शिक्षा करण्यात येईल असे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी म्हटल्याचे या महिलेने सांगितले

Fighting in Bihar for favorite piece of fish
जेवणात माशाचे डोके न वाढल्याने लग्नाच्या मांडवात हाणामारी, ११ लोकं गंभीर जखमी

हाणामारीत दोन्ही बाजूचे ११ लोकं गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

man-arrested
ठाणे : मोबाईल चोरट्यांचा प्रतिकार करताना रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू

ठाण्याच्या तीन हात नाका परिसरामध्ये मोबाईल चोरट्याचा प्रतिकार करताना तरुणीचा रिक्षातून तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.