Page 5 of मृत्यू News

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतची उर्वरित प्रक्रिया सप्टेंबर, २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

तारेश मनोहर सांगोळकर (वय २५) रा. नवेगावबांध असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे तर अनिल पुरुषोत्तम मेश्राम असे जखमी युवकाचे नाव…

भूकंपातून वाचलेले लोक रात्रभर ढिगाऱ्याखाली बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत होते. अनेक जण हातानेच खोदकाम करत होते.

हिमाचल प्रदेशच्या सिमल्यामध्ये झालेल्या भूस्खलनांच्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला.

खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा तोल जाऊन अपघात झाल्याची चर्चा

मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथे पुर आल्यामुळे नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ४८ तासांनंतर आढळला, तर दुसऱ्या घटनेत तरुणाचा…

पहिली घटना चमक सुरवाडा येथे घडली. तर दुसरी घटना अरेगाव-खांजामानगर येथे घडली.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावर गिरीभ्रमणासाठी गेलेल्या भंडारा जिल्ह्यातील एका तरुणाचा शनिवारी दरीत कोसळून मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले…

नालासोपारा पूर्वेच्या बिलालपाडा परिसरात बसच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. नीरज कुमार जयस्वाल (२८) असे या तरुणाचे नाव आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत येत असताना शनिवारी विजय घोगरे या आंदोलकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

हे सहा जण पेंडगाव येथील मारुतीच्या दर्शनाला जात होते. कंटेनरच्या दोन चालकांना बीड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पालकमंत्री संजय राठोड यांनी नातेवाईकांना मृतदेह वेळेत आणि विनामूल्य वाहतुकीद्वारे मिळावा यासाठी पुढाकार घेतला आणि पाच रुग्णवाहिका सेवेत दाखल झाल्या.