scorecardresearch

Page 2 of दीपिका पदुकोण News

Deepika Padukone at Diljit Dosanjh Concert (1)
Video: लेकीच्या जन्मानंतर माहेरी आहे दीपिका पादुकोण, कॉन्सर्टमध्ये दुआच्या आईला पाहून दिलजीत म्हणाला…

Deepika Padukone at Diljit Dosanjh Concert : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये चाहत्यांना मिळालं सरप्राईज, दुआच्या जन्मानंतर पहिल्यांदाच दिसली दीपिका पादुकोण

deepika padukone visited diljit dosanjh concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणने घेतली एन्ट्री; व्हायरल व्हिडीओमध्ये गाण्यांवर थिरकताना दिसली अभिनेत्री

अभिनेत्री दीपिका पदुकोण लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसली असून, तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

samay raina deepika padukone mental health joke
भर कार्यक्रमात दीपिका पादुकोणच्या डिप्रेशन अन् मातृत्वावर केला विनोद; नेटकऱ्यांनी सुनावल्यावर कॉमेडियन म्हणाला, “माझ्या कमेंट…”

‘इंडियाज गॉट लॅटेन्ट’ या ऑनलाइन शोमध्ये एका स्पर्धकाने दीपिका पदुकोणच्या डिप्रेशनवर विनोद केल्यानंतर या शोवर टीका होत आहे.

ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल

रणवीर सिंहने मुंबईत एका कार्यक्रमात त्याच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात झालेल्या बदलांचा अनुभव त्याच्या चाहत्यांशी शेअर केला आहे.

Deepika Padukone And Ranveer Singh Spotted with baby dua after delivery video viral
Video: पहिल्यांदाच लाडक्या लेकीबरोबर दिसले दीपिका पादुकोण अन् रणवीर सिंह, एअरपोर्टवरील व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री दीपिका पादुकोण चिमुकल्या लेकीला कुशीत घेऊन पोहोचली मुंबई एअरपोर्टवर, पाहा व्हिडीओ

Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ

Deepika Padukone-Ranveer Singh Reveals Baby Girl Name : दीपिका पादुकोणने गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मुलीला जन्म दिला.

Juhi Chawala
भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण? ९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्रीची संपत्ती आहे ४६०० कोटी

Richest Actress Of India: भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री कोण? ९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्रीची ४,६०० कोटी रुपयांची संपत्ती!

Deepika Padukone
‘ओम शांती ओम’ चित्रपटानंतर दीपिका पदुकोणला केलेले ट्रोल; खुलासा करत म्हणाली, “नकारात्मकता चांगली…”

Deepika Padukone: ‘ओम शांती ओम’ चित्रपटानंतर दीपिका पदुकोणला केलेले ट्रोल; अभिनेत्रीने केला खुलासा

singham again trailer launch ranveer singh talk about daughter
Video : “आमची बेबी सिम्बाही करणार चित्रपटात पदार्पण”, ‘सिंघम अगेन’च्या ट्रेलर लाँचप्रसंगी रणवीर सिंहचं लेकीबद्दल वक्तव्य

आई-बाबा झाल्यानंतर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण ‘सिंघम अगेन’मधून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

Ranveer Singh
Video : मुलीच्या जन्मानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना; पापाराझींसमोर ओरडत म्हणाला, ‘बाप बन गया रे’

Raveer Singh : मुलीच्या जन्मानंतर रणवीर सिंह पापाराझींसमोर आनंद व्यक्त करताना दिसत आहे.