scorecardresearch

दिल्ली कॅपिटल्स News

दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील एक संघ आहे. अरुण जेटली स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. सध्या या संघाची मालकी जीएमआर आणि जेएसडब्लू यांच्यामध्ये विभागलेली आहे. आयपीएलच्या सुरुवातीला दिल्ली शहरावरुन ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ या संघाची स्थापना करण्यात आली. तेव्हा वीरेंद्र सेहवागकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. आयपीएलमधील सर्वात अयशस्वी संघांमध्ये या दिल्लीच्या संघाचा समावेश होतो. या संघाने आयपीएलच्या प्रत्येक हंगामामध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. एकाही वर्षी त्यांना आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यावर उपाय म्हणून व्यवस्थापकांद्वारे कर्णधार बदलणे, नव्या दमाच्या खेळाडूंना संघामध्ये समाविष्ट करणे अशा गोष्टी करण्यात आल्या. परंतु त्याचा फायदा संघाला झाला नाही.


पुढे २०२१ मध्ये ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’चे नाव बदलून ‘दिल्ली कॅपिटल्स’ असे ठेवण्यात आले. नावासह जर्सी, लोगो अशा गोष्टींमध्येही बदल करण्यात आले. ऋषभ पंत या युवा क्रिकेटपटूकडे संघाचे नेतृत्त्व दिले गेले. आयपीएल २०२१ मध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीच्या संघाने अनेक सामने जिंकले. ते गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रंमाकावर होते. पण त्यांना आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. २०२२ मध्ये त्यांंनी पुन्हा खराब कामगिरी केली. काही महिन्यांपूर्वी ऋषभ पंतचा अपघात झाला होता. तो यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होणार नाही. त्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची धुरा डेव्हिड वॉर्नरकडे दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Read More
IPL 2026, Delhi Capitals Retention List
Delhi Capitals IPL 2026 Retention List: दिल्ली कॅपिटल्सने कोणाला ठेवलं कायम अन् कोणाला केलं रिलीज? पाहा संपूर्ण यादी

DC IPL 2026 Retention and Released Players List: आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी कसा आहे दिल्ली कॅपिटल्सचा संघ, पाहा रिटेन आणि रिलीज…

KL Rahul Complained About Kevin Pietersen to His Wife Said Tell him to go easy on him
“तुमच्या नवऱ्याला सांगा मला त्रास देऊ नकोस…”, केएल राहुलने ‘या’ खेळाडूची त्याच्या पत्नीकडे केलेली तक्रार, स्वत: सांगितली संपूर्ण घटना

KL Rahul Kevin Pietersan: केएल राहुल आणि केविन पीटरसन यांचे आयपीएलदरम्यानचे व्हीडिओ आपण पाहिलेत. आता राहुलने पीटरसनच्या पत्नीकडे त्याची तक्रार…

ravichandran ashwin
आर अश्विन निवृत्तीनंतर परदेशात क्रिकेट खेळणार, या मोठ्या लीगमधून करणार पुनरागमन; बेस प्राईज ऐकाल तर…

रवीचंद्रन अश्विनने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय तसंच आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती.

axar patel
Axar Patel: अक्षर पटेलवर दुहेरी संकट! टीम इंडियाचं उपकर्णधारपद गेलं, आता दिल्ली कॅपिटल्सही मोठा धक्का देणार?

Axar Patel Captaincy: आगामी आयपीएल २०२६ स्पर्धेपूर्वी दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेत मोठा बदल पाहायला मिळू शकतो. अक्षर पटेलकडून कर्णधारपद काढून घेतले…

ravichandran ashwin
रवीचंद्रन अश्विनचा आयपीएललाही अलविदा; आता जगभरातील ट्वेन्टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्याचे संकेत

रवीचंद्रन अश्विन आता जगभरात सुरू असलेल्या विविध ट्वेन्टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसू शकतो.

Mumbai Indians London! The sixth cricket franchise in the hands of the Ambani family
मुंबई इंडियन्स लंडन! अंबानींच्या ताब्यात सहावी क्रिकेट फ्रँचायझी… ‘आयपीएल’मधील संघांचा क्रिकेटविश्वावरील वाढता प्रभाव पोषक की घातक? प्रीमियम स्टोरी

मुंबई इंडियन्स समूहाने विविध देशात आपले पाय रोवले आहेत. ‘मेजर लीग क्रिकेट’मधील (अमेरिका) एमआय न्यूयॉर्क, ‘एसए२०’मधील (दक्षिण आफ्रिका) एमआय केपटाऊन,…

AB De Villiers Big Statement on IPL Team Said There Were Lots Of Cancerous Characters In Delhi Daredevils
“दिल्ली संघात विचित्र माणसं होती आणि नावं…”, एबी डिविलियर्सचा IPL संघाबाबत मोठा खुलासा; नेमकं काय म्हणाला?

AB De Villiers on Delhi Daredevils: दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमधील पूर्वीचा संघ दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाबाबत मोठं विधान…

Sameer rizvi
PBKS vs DC Highlights: दिल्लीचा शेवट गोड! पंजाबचा पराभव, मुंबई- आरसीबीकडे टॉप २ मध्ये प्रवेश करण्याची संधी

Punjab Kings vs Delhi Capitals Highlights: या सामन्यात समीर रिझवीच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्ज संघावर विजय…

Suryakumar Yadav Statement After POTM Award Recalls Wife Sweet Story
VIDEO: नवरा असावा तर असा! एका खेळीतच सूर्याने बायकोची इच्छा केली पूर्ण; “माझी बायको आजच मला म्हणाली तुझ्याकडे…”

Suryakumar Yadav Credits Wife of Fifty: दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सूर्यकुमार यादवच्या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारादरम्यान त्याने एक…

ताज्या बातम्या