Page 122 of दिल्ली News

दिल्लीचे उप राज्यपाल अनिल बैजल यांनी बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

मागील काही दिवसांपासून देशात ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. असं असताना आता दिल्लीतील प्रसिद्ध वास्तू कुतुबमिनारबाबत वेगवेगळे दावे…

सध्या देशात विविध धार्मिक स्थळांवरून वादाचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्ञानवापी मशिदीच्या वादानंतर आता हिंदुत्ववादी संघटनांनी आपला मोर्चा कुतुबमिनारकडे वळवला…

पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळच्या एका इमारतीला शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत २६ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हून अधिक…

दिल्ली येथील मुंडका मेट्रो रेल्वे स्थानकाजवळील एका तीन मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथे खादी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली आहे.

हिंदुत्ववादी संघटनांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा दिल्लीतील प्रसिद्ध कुतुबमिनार या ठिकाणाकडे वळवला आहे.

शाहीन बाग परिसरातील एमसीडीच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.

भारताची राजधानी दिल्लीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मोफत विजेबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अनुदान मागणाऱ्यांनाच मोफत वीज मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीत सध्या पाच हजार ७०० मेगावॅट एवढी विजेची मागणी आहे. येत्या काही दिवसांतच ही मागणी ६ हजारांचा टप्पा सहज गाठणार…

पंतप्रधानांसाठी ‘जुमला’ शब्द वापरणं योग्य आहे का?; कोर्टाने उमर खालिदला खडसावलं