Page 8 of दिल्ली News

नागपूरसारख्या भाजप बालेकिल्ल्यात मंडळ यात्रेची सुरुवात करून पवारांनी सत्तारूढ पक्षाच्या अंगणातच आव्हान दिले.

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील (एनसीआर) सर्व भटके श्वान हटवून त्यांना आश्रयस्थानी ठेवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी प्रशासनाला दिले.

राहुल गांधींसह आंदोलक ताब्यात, संसदभवन ते निवडणूक आयोग मुख्यालयापर्यंत मोर्चा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लोकसभा ते निवडणूक आयोग असा मोर्चा काढण्यात आला.

राज्याचे उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे प्रादेशिक पक्षाचे प्रमुख आहेत, पण ते वारंवार दिल्लीत येऊन कमकुवत राजकीय नेते असल्याचे स्वत:च दाखवत आहेत…

रक्षाबंधनाच्या सणानिमित्त आज देशभरात कौटुंबिक उत्साहाचे वातावरण असताना दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे.

भारतीय पोशाख घातल्याने एका जोडप्याला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार दिल्लीत समोर आला आहे.

Huma Qureshi Father reacts on Nephew Asif Qureshi Murder : मृत आसिफ कुरेशीच्या पत्नीने या घटनेबद्दल पोलिसांना काय सांगितलं? वाचा…

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोग आणि भाजपावर हल्ला केला.

Huma Qureshi cousin brother murdered in Delhi : गुरुवारी रात्री दिल्लीत घडली धक्कादायक घटना

राज्यातील महायुती सरकारमधील मित्रपक्षांमध्ये मतभेद असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत असतानाच, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिल्ली गाठली.

“मानवी प्रतिष्ठेला बाधा ठरणाऱ्या हातरिक्षा आता थांबणार – माथेरानसाठी ऐतिहासिक आदेश.”