भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच शहरातील पक्ष कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फडणवीस…
मध्यमवर्गीय आणि राजकीय पाश्र्वभूमी नसताना कार्पोरेट जगतात वावरणारी अमृता रानडे, देवेंद्र फडणवीसांची पत्नी म्हणून राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या फडणवीसांच्या घरात आली
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल गावातील पिढीजात मालगुजार अर्थात, वतनदार फडणवीस कुटुंबातील देवेंद्र फडणवीस हे शरद पवारानंतर महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
मित्रांच्या सोबतीत रंगणारा देवेंद्र फडणवीस त्यांच्या मृत्यूनेही तेवढाच हळवा होत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. शाळेतला आमचा मित्र देवेंद्र आज मुख्यमंत्री…
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणे अनेक अर्थानी महत्त्वाचे आहे. याआधी १९९५ साली पहिल्यांदा या राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार…
काँग्रेसमधील गटबाजी महाराष्ट्राला नवी नाही. पण काँग्रेसनंतर भाजपचेही पक्षांतर्गत निर्णय दिल्लीतून होऊ लागल्यावर आणि राज्यातही भाजपला सत्ता मिळाल्यावर, पदांसाठी गटबाजी…
सत्तास्पर्धेतील धुसफूस, अंतर्गत नाराजी आणि दावेदारीस पूर्णविराम देऊन विधिमंडळ भाजपने नेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मंगळवारी एकमुखाने मोहोर उमटवली.
येत्या दोन दिवसांत राज्यात भारतीय जनता पक्षाचे अल्पमतातील सरकार सत्तेवर येणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री…