Page 36 of दिवाळी २०२४ News

फटाक्यांमध्ये सल्फर, झिंक, कॉपर आणि सोडियम हे रासायनिक घटक असतात. या घटकांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे

भाऊबीजेला भावाला काय गिफ्ट द्यायचे हा प्रश्न पडला असेल, तर ही पर्यायांची यादी तुम्हाला नक्की मदत करेल.

सुदैवाने या आगीच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शहरातील कोपरी ते ब्रम्हांडपर्यंतच्या मार्गावरील उड्डाण पुलांसह पादचारी पुलांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच; मनसे आक्रमक

“तुमची अजान अजूनही सुरु आहे,” मनसेकडून पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित

पिंपरी-चिंचवड शहरात करोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात दीपावली सण साजरा करण्यात आला.

माथेफिरूच्या साथीदाराने या घटनेची चित्रफीत तयार करून समाज माध्यमावर प्रसारित केली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तरेकडील बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.

सोमवारी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली. मात्र, यामुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटनाही घडल्या…

कपिल शर्मा आणि त्याच्या पत्नीचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.

दिवाळी साजरी करताना राज्यात काही ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत