scorecardresearch

दिवाळी २०२३ Photos

आपला भारत (India) देश शेतीप्रधान असल्यामुळे आपल्याकडचे बरेचसे सण हे शेतीच्या ठराविक काळानुरुप येत असतात. त्यातील एक सण म्हणजे दिवाळी. दिपावली किंवा दिवाळी सण हिंदू धर्मीयांसाठी फार महत्त्वपूर्ण सण आहे. या काळामध्ये शेतामधील पिक आलं असून त्याची कापणी, झोडपणी ही प्रक्रिया सुरु असते.

घरामध्ये धान्य लक्ष्मीच्या रुपाने आल्याने दिवाळी सण साजरा केला जातो. भगवान राम वनावास संपवून सीता माता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोद्धेला परतले त्यादिवशी दिवाळी (Diwali 2023) साजरी करण्याची प्रथा सुरु झाली असे म्हटले जाते.

दिवाळसणामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या दिवसांचे महत्त्व असते. याच काळामध्ये लक्ष्मीपूजन देखील केले जाते. अश्विन कृष्ण द्वादशीला दिवाळीला सुरुवात होते. यंदाची दिवाळी १२ नोव्हेंबर रोजी सुरु होणार आहे.
Read More
How to lose weight after Diwali
9 Photos
Weight Loss : दिवाळीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे? आहारतज्ज्ञ यांनी सांगितल्या खास टिप्स

दिवाळीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे, याविषयी आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती सांगितली.

Forts built on the occasion of Diwali
9 Photos
दिवाळीत अवतरला शिवकाळ! डोंबिवलीतील मंडळांच्या किल्ल्यांचे फोटो पाहून जागवा इतिहासातील शिवस्मृती

महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. आपल्या पुवर्जांच्या पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे.

Pollution on Diwali night. (Express Photo by Amit Chakravarty)
7 Photos
मुंबई-दिल्लीमध्ये दिसतायत धुराचे थर! हवेच्या गुणवत्तेत अजून घट; पहा फोटो

गेल्या महिन्यापासून दिल्ली आणि मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. फटाके फोडण्यावर निर्बंध आणलेले असूनही लोकांनी उत्साहाने फटाके फोडले. परिणामी दिल्ली…

Diwali 2023, Diwali 2023 latest photos, PM Modi on Diwali 2023, PM Modi in lepcha, PM Modi reaches lepcha,
10 Photos
दिवाळी २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साजरी केली सुरक्षा दलासह दिवाळी; पहा टिपलेली काही क्षणचित्रं…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशातील लेप्चा भागात जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सुरक्षा दलांच्या अतुलनीय कार्याचे कौतुक केले. नरेंद्र…

If you want to look most beautiful on Diwali then take tips from these actresses, you will look fashionable even in traditional.
10 Photos
दिवाळी २०२३: पारंपरिक पोशाखात फॅशनेबल दिसायचंय? ‘या’ अभिनेत्रींनी दिलेल्या टीप्स नक्की बघा

दिवाळी म्हटलं की, उत्साह आणि आनंदाचा सण. पारंपरिक पोशाख करून सुंदर दिसण्यासाठी अनेकजणी प्रयत्न करत असतात. ‘पारंपरिक’ वेशभूषेतही ‘आधुनिक दिसावे,…

ताज्या बातम्या