Page 161 of डोंबिवली News
महिलेने आपल्या निवृत्तीच्या रकमेतील पाच लाख रूपयांचा निधी पुणे येथील भारतीय लष्कराच्या अपंग सैनिक कल्याण केंद्राला दिला
स्मार्ट सिटी योजनेतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असतानाही भामटे चोरीची हिम्मत करत असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे
डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या मनिषा राणे त्यांच्या मैत्रिणीसह स्टार कॉलनीतून स्टेशनला जाण्यासाठी निघाल्या
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत २७ गावांचा पुन्हा नव्याने समावेश झाला आहे
या दुर्घटनेत अद्यापपर्यंत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
स्वच्छ शहरांच्या यादीत कर्नाटकमधील मैसूर या शहराने पहिले स्थान मिळवले आहे.
डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाले हटविण्यास फेरीवाला हटाव पथकाकडून टाळाटाळ केली जात आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने हा कट्टा उभारण्यासाठी परवानगी दिली आहे.
२९ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता सुयोग मंगल कार्यालय, टिळक पथ, डोंबिवली (पू.) येथे हा कार्यक्रम होणार आहे.
मुंबईत राहणे परवडण्यापलीकडे झाल्याने मराठी माणूस ठाणे, डोंबिवलीच्या दिशेला कूच करू लागला.
तरीही या बेकायदा बांधकामांवर ‘ग’ प्रभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही