Page 2 of डोंबिवली News

इन्टर्नशिपच्या एका बनावट संकेत स्थळाच्या माध्यमातून एका भामट्याने १० लाख ९९ हजार रूपयांची फसवणूक केली आहे.

या प्रवाशांना कल्याण, डोंबिवली किंवा दिवा या स्थानकात जाऊन पुढील प्रवास करावा लागेल. तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही मेगाब्लॉक नसल्याने…

विद्यार्थ्यांमधील राष्ट्रभक्ती जागृत व्हावी. राष्ट्रभक्तीच्या जुन्या गाण्यांची रचना, त्याची मांडणी आणि त्यामधील विचार सर्वदूर पोहचावा हाही या उपक्रमा मागील उद्देश…

याप्रकरणात पोलिसांचाही सहभाग असल्याने याचिकाकर्त्याने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनाही न्यायालयीन अवमान याचिकेची नोटीस बजावली आहे.

जे व्यावसायिक कारवाई करूनही पदपथ, रस्ते अडवून व्यवसाय करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी…

डोंबिवलीतील नामवंत शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांकडून गांजा आणि ई-सिगारेट वापर केल्याचे प्रकार समोर येत असून, शिक्षण संस्था चालक चिंतेत आहेत.

मागील पाच महिन्यांपासून पीडित तरूणी घरातून महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली की स्वामी राठोड तिचा पाठलाग करत होता.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील दिवा बाजूकडील दिशेने लोकलच्या महिला डब्याजवळील फलाटाच्या फरशा उखडल्या आहेत.

सुरूवातीला आगीचे स्वरुप सौम्य होते, पण कपडा असलेल्या भागात आग पसरताच आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच कंंपनीतील कर्मचारी,…

निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून सेवा, सुविधा, मदतीच्या नावाने जनसंपर्क वाढवले जात आहे.

डोंबिवली जवळील कल्याण शीळ रस्त्यावरील गोळवली गाव हद्दीत एक भूमाफिया आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांनी बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले…

शाळेच्या समोरील भागात एका भाईने सर्व यंत्रणांना गुंडाळून महिनाभरापासून एक ढाबा सुरू केला आहे.