Page 4 of डोंबिवली News
भाजपचे गरीबाचावाडा प्रभागातील ज्येष्ठ माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपचे वरिष्ठ, स्थानिक नेते आपल्याकडे विकास कामे मार्गी लावण्यासाठी…
या मारहाण प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुन्हा घरात जायाचे आहे असे समजून त्यांनी सोसायटीच्या उद्ववहनाचा दरवाजा उघडला. त्याचवेळी त्यांचा तोल जाऊन ते उदवहनाच्या (लिफ्ट) हौद्यात (डक्ट)…
कल्याण डोंबिवली पालिकेचे सावित्रीबाई फुले नाट्यगृह देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली मागील पाच महिन्यांपासून बंद असल्याने डोंबिवलीतील रसिक प्रेक्षकांचा हिरमोड झाला.
गोळवतील राहत्या घराच्या समोर हा मारहाणीचा प्रकार मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.
ठाकुर्ली पुलावर कोणीही बेकायदा फलक लावले तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी दिला आहे.
डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानकाजवळील बापूसाहेब फडके रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून एक मोटार बेवारस स्थितीत उभी आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहाच्या धर्तीवर नुतनीकरण, पुनर्विकास आणि सुशोभिकरण करण्याच्या हालाचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या…
डोंबिवली पश्चिमेतील मनसे, शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला बचत गट, या भागातील २० हून अधिक सामाजिक मित्र मंडळांच्या सुमारे २००…
डोंबिवलीतील सर्वाधिक वर्दळीच्या फडके रोडवर मागील पाच दिवसांपासून बंद पडलेली धूळ साचलेली मोटार उभी असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होत असून,…
बालाजी गार्डन गृहसंकुलात भटक्या श्वानांच्या विषयावरून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील महसुली हद्द मौज आयरे कोपर रस्त्यावरील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील सर्वे क्र. ३४-५, ३९-११, ४०-१ई, ८६-२ या जमिनीचा हा वाद…